37th National Games: महाराष्ट्राच्या दीपाली गुरसाळे आणि सेवा क्रीडा नियंत्रण मंडळाच्या (एसएससीबी) प्रशांत कोळी यांनी बुधवारी (दि. २५) येथील कांपाल स्पोर्ट्स व्हिलेज येथे ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नवीन रा ...