लाईव्ह न्यूज :

default-image

समीर नाईक

स्पोर्टिंगने आय-लीगमध्ये पुनरागमन करावे अशी सर्वांची इच्छा: भारतीय फुटबॉलपटू आदिल खान - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्पोर्टिंगने आय-लीगमध्ये पुनरागमन करावे अशी सर्वांची इच्छा: भारतीय फुटबॉलपटू आदिल खान

पणजीस्थित क्लबमध्ये युवा व्यवस्थेतील प्रतिभा विपुल प्रमाणात आहे ...

पर्यटन खात्याचा रिल्सच्या माध्यमातून गोवा दर्शनचा मानस; खास अल्टीमेट रील शोडाऊन स्पर्धेचे आयोजन - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटन खात्याचा रिल्सच्या माध्यमातून गोवा दर्शनचा मानस; खास अल्टीमेट रील शोडाऊन स्पर्धेचे आयोजन

गोवा पर्यटन खात्यातर्फे अल्टीमेट रील शोडाऊन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

राज्यात वन खात्यातर्फे २७ ते २९ दरम्यान पक्षी महोत्सवाचे आयोजन - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात वन खात्यातर्फे २७ ते २९ दरम्यान पक्षी महोत्सवाचे आयोजन

राज्यात जवळपास ४५० पेक्षा जास्त पक्षांच्या प्रजाती आहेत. या पक्षांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

ग्लोबल समिटमध्ये गोव्याचा उद्योग क्षेत्रातील आरखडा सादर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ग्लोबल समिटमध्ये गोव्याचा उद्योग क्षेत्रातील आरखडा सादर

पर्यावरणपूरक प्रदूषणमुक्त उद्योगांनी गोव्यात यावे असे आवाहन केले.  ...

लोकोत्सवचे अर्ज मिळवण्यासाठी लोकांची गर्दी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकोत्सवचे अर्ज मिळवण्यासाठी लोकांची गर्दी

शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस लोकोत्सव मध्ये स्टॉल्स उभारण्यासाठीचे अर्ज उपलब्ध असल्याचे खात्याने जाहीर केले होते. ...

पर्पल फेस्ट दरम्यान आयोजकांनी घेतली पर्पल दूतांची भेट - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्पल फेस्ट दरम्यान आयोजकांनी घेतली पर्पल दूतांची भेट

पर्पल फेस्ट दरम्यान राज्य दिव्यांगजन आयुक्त आणि महोत्सवाच्या प्रमुख मान्यवरांनी पर्पल दूतांची भेट घेतली. ...

Goa: एकोझ ऑफ अर्थच्या ग्रीन साईड मोहिमेअंतर्गत राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: एकोझ ऑफ अर्थच्या ग्रीन साईड मोहिमेअंतर्गत राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

Goa News: एकोझ ऑफ अर्थ या संस्थेने नवीन वर्षात राज्यातील वैविध्यपूर्ण वनस्पती आणि जीवजंतूंच्या संवर्धनाबद्दल नव्याने जागरुकता आणली आहे. त्यांनी खास ग्रीनर साईड मोहीम आयोजित केली आहे, ज्या अंतर्गत महिनाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. ...

पर्पल फेस्टमध्ये दिव्यांगजनांसाठीच्या योजनांबाबत जागृती करण्यासाठी स्वयंपूर्ण मित्रांचा वापर होणार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्पल फेस्टमध्ये दिव्यांगजनांसाठीच्या योजनांबाबत जागृती करण्यासाठी स्वयंपूर्ण मित्रांचा वापर होणार

पर्पल फेस्टच्या आयोजनाबाबत खास बैठक बुधवारी पार पडली. ...