लाईव्ह न्यूज :

default-image

समीर नाईक

नवीन युगातील उद्योगांसाठी गोवा हे प्रमुख आंतरराष्ट्रीय गुंतवणूक केंद्र - जीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नवीन युगातील उद्योगांसाठी गोवा हे प्रमुख आंतरराष्ट्रीय गुंतवणूक केंद्र - जीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो 

 पणजी येथे २९ जानेवारी रोजी होणाऱ्या इन्व्हेस्ट गोवा २०२४ परिषदेचे अपेक्षित फलित यावर भाष्य करताना धेंपो यांनी राज्याच्या तरुणांना नवयुग क्षेत्रात लाभदायक रोजगारासाठी विशिष्ट कौशल्ये आत्मसात करण्याच्या परिवर्तनशील संधींवर प्रकाश टाकला.  ...

जीएचआरडिसी महिला तुकडी सर्वोत्तम निशस्त्र मार्चिंग तुकडी म्हणून घोषित - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जीएचआरडिसी महिला तुकडी सर्वोत्तम निशस्त्र मार्चिंग तुकडी म्हणून घोषित

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याहस्ते या तुकडीच्या कमांडरला  चषक प्रदान करण्यात आले. ...

परीक्षा पे चर्चा अंतर्गत PM मोदी विद्यार्थ्यांना संबोधणार; शिक्षण खात्यातर्फे खास सूचना जारी  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :परीक्षा पे चर्चा अंतर्गत PM मोदी विद्यार्थ्यांना संबोधणार; शिक्षण खात्यातर्फे खास सूचना जारी 

भावी राष्ट्रनिर्मात्यांना शिक्षणाचा आनंद देण्यासाठी आणि परीक्षेची भीती आणि चिंता कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम आयोजित केला आहे. ...

पर्वरी रायझिंग नोमोझोच्या पाचव्या आवृत्तीसाठी सज्ज; विविध वयोगटांना एकत्र आणण्याचा उद्देश - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्वरी रायझिंग नोमोझोच्या पाचव्या आवृत्तीसाठी सज्ज; विविध वयोगटांना एकत्र आणण्याचा उद्देश

यंदा आर्म रेसलिंग सारखा नवीन उपक्रम आयोजित केला आहे ...

भाटले राम मंदिरात लोकांची गर्दी; अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती ठरते लक्षवेधी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाटले राम मंदिरात लोकांची गर्दी; अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती ठरते लक्षवेधी

देवस्थानतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन दिवसभर करण्यात आले होते. सकाळी ७ च्या दरम्यान खास पूजा करण्यात आली. ...

गोव्याची विंडसर्फर कात्या कुएल्होला सुवर्ण पदक; - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याची विंडसर्फर कात्या कुएल्होला सुवर्ण पदक;

गोव्याच्या कात्या कुएल्होने मुंबई येथे नुकतेच आयोजित केलेल्या सेल इंडिया नॅशनल २०२४ स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले. राज्यासाठी कात्याचे हे १९ वे सुवर्णपदक आहे. ...

पर्यटन खात्यातर्फे पर्वरीत प्रबोधनात्मक श्री राम ज्योती कार्यक्रमाचे आयोजन - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटन खात्यातर्फे पर्वरीत प्रबोधनात्मक श्री राम ज्योती कार्यक्रमाचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "हा सण दिवाळीसारखा साजरा करूया" असे आवाहन केले होते. ...

गोव्यात होणार इन्व्हेस्ट गोवा २०२४ परिषद; मंत्री माविन गुदिन्हो यांचे प्रतिपादन - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात होणार इन्व्हेस्ट गोवा २०२४ परिषद; मंत्री माविन गुदिन्हो यांचे प्रतिपादन

२९ जानेवारी २०२४ रोजी “इन्व्हेस्ट गोवा २०२४ परिषद”चे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.  ...