लाईव्ह न्यूज :

default-image

समीर नाईक

सरकारने सभापतींच्या विद्यालयावर खर्च केलेले कोट्यवधी रुपयांची चौकशी करावी - प्रकाश वेळीप - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारने सभापतींच्या विद्यालयावर खर्च केलेले कोट्यवधी रुपयांची चौकशी करावी - प्रकाश वेळीप

 पणजीत गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश वेळीप बोलत होते, यावेळी त्यांच्यासोबत उटाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. ...

राज्यात लवकरच आल्कॉन जीएसबी युनिटी चषक टी-२० स्पर्धेचे आयोजन - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात लवकरच आल्कॉन जीएसबी युनिटी चषक टी-२० स्पर्धेचे आयोजन

स्पर्धा ८ मार्च रोजी सुरू होणार असून ५ मे रोजी समाप्त होईल. ...

एसटी समाजाचा विधानसभेवर मोर्चा; आंदोनकर्त्यांना पोलिसांनी अडवले - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एसटी समाजाचा विधानसभेवर मोर्चा; आंदोनकर्त्यांना पोलिसांनी अडवले

एसटी समाजाच्या या आंदोलनाला आरजीचे आमदार विरेश बोरकर यांनी खास एसटी समाजाची वेशभूषा परिधान करत पाठींबा दिला. ...

देशातील तंबाखू नियंत्रण कायदे मजबूत करण्याची गरज - डॉ शेखर साळकर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :देशातील तंबाखू नियंत्रण कायदे मजबूत करण्याची गरज - डॉ शेखर साळकर

तंबाखूचा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक आणि उत्पादक म्हणून भारताचा क्रमांक लागतो, तंबाखू उत्पादनांची विस्तृत श्रेणी देशभरात परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे. ...

राज्यात १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान कला आणि साहित्य महोत्सवाचे आयोजन - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान कला आणि साहित्य महोत्सवाचे आयोजन

लोकप्रिय गोवा कला आणि साहित्य महोत्सवाची (जीएएलएफ) १२ वी आवृत्ती १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान इंटरनॅशनल सेंटर गोवा (आयसीजी) येथे होणार आहे. ...

२६.८५ लाख रुपयांच्या निधीचा अपव्यय प्रकरणी चौकशी सुरू आहे: मंत्री गोविंद गावडे - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२६.८५ लाख रुपयांच्या निधीचा अपव्यय प्रकरणी चौकशी सुरू आहे: मंत्री गोविंद गावडे

आम्ही खात्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे, लवकरच जे काही तथ्य आहे ते समोर येणार आहे, अशी माहिती कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली आहे.  ...

देवांवर टिप्पणी नको, राज्यात शांतता राखून ठेवावे: अखिल गोवा मुस्लिम जमात संघटना - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :देवांवर टिप्पणी नको, राज्यात शांतता राखून ठेवावे: अखिल गोवा मुस्लिम जमात संघटना

अखिल गोवा मुस्लिम जमात संघटनेचे अध्यक्ष बशीर अहमद शेख यांनी व्यक्त केले आहे मत ...

अज्ञान आणि अंधश्रद्धेमुळे मधमाश्या मारू नका: माजी कृषी उपसंचालक विठ्ठल जोशी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अज्ञान आणि अंधश्रद्धेमुळे मधमाश्या मारू नका: माजी कृषी उपसंचालक विठ्ठल जोशी

पिळर्ण येथे नुकत्याच झालेल्या 'बीकीपिंग' शैक्षणिक कार्यशाळेत जोशी यांनी स्थानिकांना मधमाशांना इजा करू नये किंवा त्यांच्या पोळ्यांना अज्ञान वा अंधश्रद्धेमुळे नष्ट करू नये असे आवाहन केले.  ...