लाईव्ह न्यूज :

default-image

समीर नाईक

मनापासून लिहलेल्या साहित्याला भाषेचे अडथळे येत नाहीत - मर्सी मार्गारेट - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनापासून लिहलेल्या साहित्याला भाषेचे अडथळे येत नाहीत - मर्सी मार्गारेट

गोवा कोंकणी अकादमतर्फे व्ही. एम साळगांवकर कायदा महाविद्यालय यांच्या साहाय्याने आयोजित २३ वे युवा कोंकणी साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे या नात्याने मार्गारेट उपस्थित होत्या. ...

गाल्फ निर्भय चर्चेसाठी एक व्यासपीठ बनावे : कवी रणजित होस्कोटे - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गाल्फ निर्भय चर्चेसाठी एक व्यासपीठ बनावे : कवी रणजित होस्कोटे

पणजीत गोवा कला आणि साहित्य महोत्सवाला (गाल्फ) सुरुवात झाली असून उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून होस्कोट उपस्थित होते. ...

भाजपानेच आमच्याकडे पाठिंब्याची भीक मागितली, गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपानेच आमच्याकडे पाठिंब्याची भीक मागितली, गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल

पणजीत गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेस गोवा फॉरवर्डचे उत्तर गोवा प्रमुख दीपक कळंगुटकर व संतोषकुमार सावंत उपस्थित होते. ...

महेंद्रसिंग धोनीचा गोव्यात विकेंड; नेहरा, पटेल, झहीरसोबत पार्टी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महेंद्रसिंग धोनीचा गोव्यात विकेंड; नेहरा, पटेल, झहीरसोबत पार्टी

मोरजी येथील एका तारांकित हॉटेलमध्ये  कुटूंबियांसह माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा, पार्थिव पटेल, झहीर खान हे वास्तव्यास होते.  ...

विद्यापीठाच्या मेसमधील जेवणात सापडले किडे, एनएसयूआयतर्फे शिक्षण सचिवाकडे तक्रार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विद्यापीठाच्या मेसमधील जेवणात सापडले किडे, एनएसयूआयतर्फे शिक्षण सचिवाकडे तक्रार

एनएसयूआय राज्य प्रमुख नौशाद चौधरी यांच्या नेतृत्वखालील एनएसयूआय शिष्टमंडळाने लोलयेकर यांना निवेदन सादर केले.  ...

आयएमएतर्फे मेडी-वोकल नावाचे मासिक वृत्तपत्र लाँच - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आयएमएतर्फे मेडी-वोकल नावाचे मासिक वृत्तपत्र लाँच

इंडियन मेडिकल असोसिएशन गोवा राज्य शाखेतर्फे (आयएमए) नुकतेच आपले  मेडी-वोकल नावाचे मासिक वृत्तपत्र लाँच केले. ...

गेल्या दोन वर्षात चार नवीन फेरीबोट लोकांच्या सेवेसाठी प्रदान - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गेल्या दोन वर्षात चार नवीन फेरीबोट लोकांच्या सेवेसाठी प्रदान

येणाऱ्या ६-७ महिन्यात रो-रो फेरीबोट देखील दिसणार.  ...

राज्यातील पर्यटकांच्या संख्येत घट झालेली नाही - रोहन खंवटे - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यातील पर्यटकांच्या संख्येत घट झालेली नाही - रोहन खंवटे

मंत्री मावीन गुदिन्हो यांनी ज्या बाबतीत पर्यटन मध्ये घट झाल्याचे सांगितले होते, त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. ...