लाईव्ह न्यूज :

default-image

समीर नाईक

आदिवासी उपजीविका स्थलांतर सर्वेक्षण अंतर्गत राज्यातील २२,३२४ लोकांशी आदिवासी खात्याने साधला संपर्क : संचालक दशरथ रेडकर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आदिवासी उपजीविका स्थलांतर सर्वेक्षण अंतर्गत राज्यातील २२,३२४ लोकांशी आदिवासी खात्याने साधला संपर्क : संचालक दशरथ रेडकर

राज्यातील आदिवासी खात्यातर्फे आदिवासी रिसर्च इन्स्टिट्यूट आणि दिशा फाऊंडेशन यांच्या सहाय्याने आदिवासी उपजीविका स्थलांतर सर्वेक्षण सुरूकेले आहे. ...

ताळगाव पंचायतची निवडणूक एप्रिलमध्ये; राज्य निवडणूक आयोग लागले कामाला - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ताळगाव पंचायतची निवडणूक एप्रिलमध्ये; राज्य निवडणूक आयोग लागले कामाला

अजून मतदानाची तारीख जाहीर झालेला नाही तथापि उमेदवारांनी निवडणूक तयारी सुरु केल्याचे सांगण्यात आले.  ...

गोवा : शिक्षिकेच्या बदलीमुळे संतप्त सरपंच, पालकांची शिक्षण खात्यावर धडक - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : शिक्षिकेच्या बदलीमुळे संतप्त सरपंच, पालकांची शिक्षण खात्यावर धडक

शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले. त्यानंतर तातडीने शिक्षक नियुक्तीबाबत आदेश देण्यात आले.  ...

जुने गोवा येथील कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जुने गोवा येथील कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जुन्या गोव्यातील सुशोभिकरणाच्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच व्हर्च्युअल उद्घाटन करण्यात आले. ...

धावजी-गवंडाळी ओव्हरब्रिजची ११ रोजी पायाभरणी; आमदार राजेश फळदेसाईंची माहिती - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धावजी-गवंडाळी ओव्हरब्रिजची ११ रोजी पायाभरणी; आमदार राजेश फळदेसाईंची माहिती

मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्यानुसार ११ मार्च रोजी धावजी-गवंडाळी येथील रेल्वे ओव्हरब्रिजची पायाभरणी करण्यात येणार आहे. ...

राज्यातील एससी, एसटी समुदायातील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्याच्याहस्ते लॅपटॉप वाटप - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यातील एससी, एसटी समुदायातील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्याच्याहस्ते लॅपटॉप वाटप

राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या कौशल्य वाढीसाठी लॅपटॉपसारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहीले आहे. ...

पर्यटन खात्याला डेस्टिनेशन ऑफ द इयर पुरस्कार, मंत्री रोहन खंवटे हेही मिनीस्टर ऑफ द इयर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटन खात्याला डेस्टिनेशन ऑफ द इयर पुरस्कार, मंत्री रोहन खंवटे हेही मिनीस्टर ऑफ द इयर

राज्य पर्यटन खात्याने आयटीबी बर्लिन २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवली आहे. ...

राज्यभर महाशिवरात्री उत्साहात साजरी, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार यांनी घेतले दर्शन - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यभर महाशिवरात्री उत्साहात साजरी, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार यांनी घेतले दर्शन

शुक्रवारी राज्यभर महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. ...