लाईव्ह न्यूज :

default-image

सदानंद सिरसाट

शेवटच्या काँलने आरोपी अडकले जाळ्यात, बापलेकाला चार दिवसांची कोठडी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेवटच्या काँलने आरोपी अडकले जाळ्यात, बापलेकाला चार दिवसांची कोठडी

खूनप्रकरणी बापलेकाला चार दिवसांची कोठडी ...

सोन्याच्या दागिन्यांसाठी वृद्ध महिलेचा खून; पोलिसांनी बाप-लेकास घेतलं ताब्यात - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सोन्याच्या दागिन्यांसाठी वृद्ध महिलेचा खून; पोलिसांनी बाप-लेकास घेतलं ताब्यात

मृतक प्रभा माधव फाळके (६३, रा. गणपती नगर, भाग २) ह्या २७ ऑगस्ट रोजी परिसरातच असलेल्या मंदिरामध्ये पूजेची थैली घेऊन दर्शनासाठी जात असल्याचे मुलाला व सुनेला सांगून निघून गेल्या होत्या. ...

दर्शन करून परतणारा दुचाकीस्वार अपघातात ठार - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दर्शन करून परतणारा दुचाकीस्वार अपघातात ठार

रिक्षा-दुचाकीची धडक, दोन प्रवाशी गंभीर जखमी ...

खामगावातून पोलीस अधिकाऱ्यांना हटवा; भाजपा आमदार आकाश फुंडकर आक्रमक - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातून पोलीस अधिकाऱ्यांना हटवा; भाजपा आमदार आकाश फुंडकर आक्रमक

सोमवारी खामगाव बंद, गणेशोत्सवातील बंदोबस्तात काही झाल्यास पोलीसच जबाबदार असतील असाही इशारा ...

खामगाव, शेगाव, जळगावात स्क्रब टायफसचा शिरकाव, अशी आहेत आजाराची लक्षणे - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव, शेगाव, जळगावात स्क्रब टायफसचा शिरकाव, अशी आहेत आजाराची लक्षणे

खामगाव, शेगाव, जळगावात स्क्रब टायफसचा शिरकाव, अशी आहेत आजाराची लक्षणे ...

पारखेडच्या स्मशानभूमीत अघोरी पूजेचा प्रकार, महिला शौचास जात असल्याने खोडसाळपणाचे कृत्य - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पारखेडच्या स्मशानभूमीत अघोरी पूजेचा प्रकार, महिला शौचास जात असल्याने खोडसाळपणाचे कृत्य

खामगाव तालुक्यात असलेल्या पारखेड गावातील स्मशानभूमीत हा प्रकार झाल्याचे महिलांना दिसून आले. अज्ञातांनी ही अघोरी पूजा केल्याने गावात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. ...

अभयारण्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रात मेंढ्या चारणे भोवले - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभयारण्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रात मेंढ्या चारणे भोवले

विशेष व्याघ्र संरक्षण दल व मेंढपाळांमध्ये वाद, सोनाळा वनपरिक्षेत्रांतर्गत प्रकार ...

युवती सोबतचा व्हिडीओ स्टेटसवर ठेवून केला व्हायरल; आरोपीला अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :युवती सोबतचा व्हिडीओ स्टेटसवर ठेवून केला व्हायरल; आरोपीला अटक

वाडेगावातील युवकाविरूध्द गुन्हा दाखल ...