लाईव्ह न्यूज :

default-image

सदानंद सिरसाट

श्रींच्या दर्शनानंतर शेगावात होणार दुपारी जाहिर सभा - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :श्रींच्या दर्शनानंतर शेगावात होणार दुपारी जाहिर सभा

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेचे सकाळीच बुलढाणा जिल्हा हद्दीत आगमन झाले. ...

खुनाच्या प्रकरणात पोलिसांनी केली अपघाती मृत्यूची नोंद; ठाणेदाराच्या खाते चौकशीसोबतच दोन लाखांचा दंड   - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खुनाच्या प्रकरणात पोलिसांनी केली अपघाती मृत्यूची नोंद; ठाणेदाराच्या खाते चौकशीसोबतच दोन लाखांचा दंड  

बुलढाणा येथील खामगावमध्ये खुनाच्या प्रकरणात पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.  ...

आयकर अधिकारी असल्याचे भासवले, २० लाखांच्या बदल्यात ४० लाखांच्या खोट्या नोटा देऊन फसवले - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आयकर अधिकारी असल्याचे भासवले, २० लाखांच्या बदल्यात ४० लाखांच्या खोट्या नोटा देऊन फसवले

बनावट नोटा देऊन फसवले, चितोड्यातील तिघांना मुंबईत अटक ...

भरधाव ऑटो दुभाजकावर आदळून उलटला, ९ शेतमजूर जखमी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव ऑटो दुभाजकावर आदळून उलटला, ९ शेतमजूर जखमी

शेतमजुरांना घेऊन जाणारा भरघाव मालवाहतुकीचा ऑटो रस्ता दुभाजकावर आदळून झाला अपघात ...

Crime: अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याप्रकरणी दोघे गजाआड - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Crime: अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याप्रकरणी दोघे गजाआड

Crime News: दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्यानंतर त्या तब्बल दिड महिन्याने परतल्या. त्यांच्यावर शारीरिक अत्याचार झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आल्याने मलकापूर पोलिसांनी दोघांना गजाआड केले. ...

पोलिसाचा अपघाती मृत्यू, रस्ता ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पोलिसाचा अपघाती मृत्यू, रस्ता ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

पोलीस तपासात निष्पन्न झाला निष्काळजीपणा : आरोपी अकोला जिल्ह्यातील वारखेडचा ...

हाॅटेलमध्ये विनापरवाना बसून दारू पिणे भोवले; अवैध दारू प्रकरणी हाॅटेलमालकांसह ग्राहकांना दंड - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हाॅटेलमध्ये विनापरवाना बसून दारू पिणे भोवले; अवैध दारू प्रकरणी हाॅटेलमालकांसह ग्राहकांना दंड

हाॅटेलमध्ये बसून दारू पिणाऱ्या पाचजणांवर कारवाई करीत तेथून १४५९७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत डिक्कर यांच्यावर हल्ला, रात्रीच पोलिसांत ठिय्या - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत डिक्कर यांच्यावर हल्ला, रात्रीच पोलिसांत ठिय्या

हल्लेखोरावर कारवाईच्या मागणीसाठी रात्रीच पोलिस ठाण्यात ठिय्या व घोषणाबाजी ...