लाईव्ह न्यूज :

default-image

सदानंद सिरसाट

अमरनाथ यात्रेकरूंच्या बसला खासगी ट्रॅव्हल्सने अर्धे चिरले, बुलढाण्यात भीषण अपघात; राष्ट्रीय महामार्ग ठप्प - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अमरनाथ यात्रेकरूंच्या बसला खासगी ट्रॅव्हल्सने अर्धे चिरले, बुलढाण्यात भीषण अपघात; राष्ट्रीय महामार्ग ठप्प

 बालाजी तीर्थयात्रा कंपनी टूर ॲण्ड ट्रॅव्हल्सची बस ४० यात्रेकरूंना घेऊन परतत होती.  ...

बस अपघातातील मृतांची ओळख पटली; हिंगोलीतील बसमालक, चालकासह सहा जणांचा समावेश - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बस अपघातातील मृतांची ओळख पटली; हिंगोलीतील बसमालक, चालकासह सहा जणांचा समावेश

अमरनाथवरून हिंगोलीला जाणाऱ्या लक्झरी बसला विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या लक्झरी बसने समोरून धडक दिल्याने ती बस चिरत गेली ...

प्रतिबंधीत मांगूर मासळीचा ट्रक पकडला - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्रतिबंधीत मांगूर मासळीचा ट्रक पकडला

शेगाव पालिकेच्या डम्पिंग ग्राउंड परिसरात मासोळ्या केल्या नष्ट. ...

काथरगाव पिंप्री येथील १५० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :काथरगाव पिंप्री येथील १५० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

संग्रामपूर : काथरगाव पिंप्री येथे लेंडी व पांडव नदीचा संगम आहे. त्यामुळे येथील नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. नदीकाठावरील ... ...

जळगावमधील पद्मावती नदीला प्रचंड पूर; दोन्ही बाजूच्या घरात पाणी घुसले - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जळगावमधील पद्मावती नदीला प्रचंड पूर; दोन्ही बाजूच्या घरात पाणी घुसले

निंभोरा आदी गावांमध्ये नदीचे पाणी घुसले आहे.  ...

संग्रामपूर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस; नदी नाल्यांना पूर, घरांमध्ये पाणी घुसले, शेती नुकसान - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संग्रामपूर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस; नदी नाल्यांना पूर, घरांमध्ये पाणी घुसले, शेती नुकसान

असंख्य गावातील घरांमध्ये पाणी घुसले ...

घोरपडीचा व्हिडीओ व्हायरल करणं भोवलं; दोघांना कोठडी, पारखेड येथील आरोपींवर कारवाई - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घोरपडीचा व्हिडीओ व्हायरल करणं भोवलं; दोघांना कोठडी, पारखेड येथील आरोपींवर कारवाई

शिकारीसाठी प्रतिबंधित असलेला वन्यप्राणी घोरपडीला पकडून त्याचा व्हिडीओ साेशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी खामगाव तालुक्यातील पारखेड येथील दोन आरोपींना वनविभागाने शुक्रवारी अटक केली. ...

पाच पट रक्कम देण्याच्या आमिषाने शेतकऱ्याला २५ लाखाला फसवले, आरोपी अटकेत - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाच पट रक्कम देण्याच्या आमिषाने शेतकऱ्याला २५ लाखाला फसवले, आरोपी अटकेत

सोलापूर पोलिसांची संग्रामपुरात धडक : तीन आरोपींकडून २४ लाखांची रक्कम जप्त ...