लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगरात जीआयएस मॅपिंग डाटाबेस सर्वेक्षण: महापालिकेचा महाराष्ट्र रिमोट सेन्सिन सेंटर सोबत करारनामा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात जीआयएस मॅपिंग डाटाबेस सर्वेक्षण: महापालिकेचा महाराष्ट्र रिमोट सेन्सिन सेंटर सोबत करारनामा

उल्हासनगरच्या विकास आराखड्यात दर्शविलेले रस्ते, आरक्षणे विकसित करतांना सुक्ष्म पद्धतीने विकास योजनेचे वाचन करता येत नाही. त्यामुळे सुखसुविधा देतांना महापालिकेला विविध अडचणीला सामोरे जावे लागते. ...

उल्हासनगर भाजपच्या ३ नेत्यांवर गोळीबाराची शक्यता - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर भाजपच्या ३ नेत्यांवर गोळीबाराची शक्यता

शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानीचे पोलिसांना पत्र ...

उल्हासनगरात सखोल स्वच्छता मोहीम; उपायुक्त सुभाष जाधव यांच्याकडू पाहणी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरात सखोल स्वच्छता मोहीम; उपायुक्त सुभाष जाधव यांच्याकडू पाहणी

उल्हासनगरात डीप स्वच्छता मोहीम राबविली जात असून मोहिमेत नागरिक सहभागी होत आहेत. ...

Ulhasnagar: शिवसेना शिंदे गटाकडून डाळ व साखरचे वाटप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Ulhasnagar: शिवसेना शिंदे गटाकडून डाळ व साखरचे वाटप

Ulhasnagar: रामजन्मभूमी  सोहळा निमित्त शिवसेना शिंदे गटाच्या विठ्ठलवाडी शाखेने डाळ व साखरेचें वाटप खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत केले. यावेळी आमदार बालाजी किणीकर, कुमार आयलानी, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी आदीजन उपस्थित होते. ...

उल्हासनगरातील दुकानदारांना व्यवसाय परवाना, व्यवसाय परवान्यातून वर्षाला ११ कोटीचे उत्पन्न - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील दुकानदारांना व्यवसाय परवाना, व्यवसाय परवान्यातून वर्षाला ११ कोटीचे उत्पन्न

उल्हासनगर महापालिका हद्दीत ४० ते ४५ हजार पेक्षा जास्त दुकानदारांची संख्या असून दुकानदारांनी व्यवसाय परवाना घेतला नाही. ...

राममंदिर कार्यक्रमापूर्वी जाणार शिवनेरीला, मोदी येणार का? उद्धव ठाकरेंचा प्रश्न - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राममंदिर कार्यक्रमापूर्वी जाणार शिवनेरीला, मोदी येणार का? उद्धव ठाकरेंचा प्रश्न

उल्हासनगरातील प्रत्येक चौकात फटाक्यांची आतिषबाजी व स्वागत. ...

महाराष्ट्र शासनाचा निषेध केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या १९ पदाधिकारऱ्यांवर गुन्हा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र शासनाचा निषेध केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या १९ पदाधिकारऱ्यांवर गुन्हा

विधानसभा अध्यक्षानी दिलेल्या निर्णयाचा निषेध शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी केला. ...

उल्हासनगरात खोदलेल्या रस्त्याच्या दुरस्तीला मुहूर्त कधी?; वाहतूक कोंडी व धुळीने नागरिक हैराण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात खोदलेल्या रस्त्याच्या दुरस्तीला मुहूर्त कधी?; वाहतूक कोंडी व धुळीने नागरिक हैराण

भुयारी गटार पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या मुख्य ७ रस्त्याची दुरुस्ती करण्यापूर्वीच इतर रस्ते खोदले जात असल्याने, शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. ...