लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
उल्हासनगरात एका माजी महापौरांचे नातेवाईक अरुण अशान यांनी राजकीय दबाव टाकून महापालिका प्रशासन व पी अँड झा कंपनीला हाताशी धरून मोठ्या कामाचे ठेके दिल्याचा आरोप भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी भाजप संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन केला ...
Ulhasnagar: रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत शहर वाहतूक विभागाच्या वतीने शनिवारी दुपारी गोलमैदान परिसरातून जनजागृती शालेय मुलांची पदयात्रा काढण्यात आली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांनी रस्ते वाहतुकी बाबत माहिती दिली आहे. ...
कॅम्प नं-५, गांधी रस्ता परिसरात राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाची मोबाईल फोनवर विमा पॉलिसी प्रीमियम भरण्यास भाग पडून १० लाख ४५ हजाराची फसवणूक केली. ...