लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
वर्ष पूर्ण सेवा झालेल्या अधिकाऱ्यांना हटवा, उल्हासनगर महापालिका आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वर्ष पूर्ण सेवा झालेल्या अधिकाऱ्यांना हटवा, उल्हासनगर महापालिका आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

महापालिका आयुक्त कार्यालय बाहेरील सुरक्षा रक्षकांनी प्रहार जनशक्तीचे पाटीलसह अन्य जणांना रोखताच संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त दालना समोर ठिय्या आंदोलन केले. ...

उल्हासनगर महापालिकेने अतिरिक्त वेतनवाढ दिलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनातून केली कटोती, मुख्यमंत्र्यांकडे साकडे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेने अतिरिक्त वेतनवाढ दिलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनातून केली कटोती, मुख्यमंत्र्यांकडे साकडे

उल्हासनगर महापालिकेने अतिरिक्त शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या तब्बल ६५ कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून एका पेक्षा जास्त वेळा अतिरिक्त वेतनवाढ देण्यात आले. ...

उल्हासनगर झाले पोस्टर्स-बॅनर्स मुक्त; ५०० पेक्षा जास्त पोस्टर्सवर कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर झाले पोस्टर्स-बॅनर्स मुक्त; ५०० पेक्षा जास्त पोस्टर्सवर कारवाई

काही झोपडपट्टी परिसर अंतर्गत बॅनर्स जैसे थे असल्याचे बोलले जात असून त्यावरही कारवाई करण्याची प्रतिक्रिया विभाग प्रमुख शिंपी यांनी दिली.  ...

उल्हासनगरात १४ वर्षीय मुलावर ७ ते ८ कुत्र्यांचा हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात १४ वर्षीय मुलावर ७ ते ८ कुत्र्यांचा हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू

जखमी मुलावर उपचार सुरू असून भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. ...

शिवसेनेचे कल्याण पूर्वेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह ५ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवसेनेचे कल्याण पूर्वेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह ५ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल 

आमदार गणपत गायकवाड गोळीबारात महेश गायकवाड झाले होते जखमी. ...

शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर?  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर? 

उल्हासनगर शिवसेनेत गेली तीन दशकापासून बोडारे बंधूंचा दबदबा आहे. ...

उल्हासनगरातील बांधकामे नियमित करण्यासाठी १८ वर्षात ४ जीआर, तरीही नागरिक लाभापासून वंचित - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील बांधकामे नियमित करण्यासाठी १८ वर्षात ४ जीआर, तरीही नागरिक लाभापासून वंचित

निवडणुकीपूर्वीचा जीआर म्हणजे जुमला...मनसेची टिका. ...

उल्हासनगरात एका बांधकामावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा, तीन महिन्यात १६ बांधकामावर पाडकाम कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात एका बांधकामावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा, तीन महिन्यात १६ बांधकामावर पाडकाम कारवाई

गेल्या तीन महिन्यात १६ अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई केल्याची माहिती शिंपी यांनी दिली आहे. ...