लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगरातील रस्त्याला शहर विकास आराखड्याचे वावडे, रस्ते बनत आहेत जैसे थे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील रस्त्याला शहर विकास आराखड्याचे वावडे, रस्ते बनत आहेत जैसे थे

उल्हासनगरातील बहुतांश रस्ते अरुंद असल्याने, शहरात वाहतूक कोंडीसह अन्य समस्या उभ्या ठाकल्या आहेत. ...

कोणार्क बँकच्या डबघाईने, खातेदारात भीती; पैशाचे व्यवहार ठप्प, रिझर्व बँकेचे निर्बंध - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोणार्क बँकच्या डबघाईने, खातेदारात भीती; पैशाचे व्यवहार ठप्प, रिझर्व बँकेचे निर्बंध

भारतीय रिझर्व बँकेने कोणार्क बँकेवर निर्बंध लादल्याचे बोलले जात असून याबाबत बँक प्रशासनासोबत संपर्क झाला नाही. ...

शिंदे सेनेच्या गोपाळ लांडगे यांनी बोलाविली बैठक, उल्हासनगरात ओमी टीम सोबतच्या बैठकीला भाजपचा विरोध - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदे सेनेच्या गोपाळ लांडगे यांनी बोलाविली बैठक, उल्हासनगरात ओमी टीम सोबतच्या बैठकीला भाजपचा विरोध

ओमी टीमचा खा. श्रीकांत शिंदे यांना पाठींबा आहे, एनडीएला नाही. त्यामुळे संयुक्त बैठकीला भाजपने विरोध केला असावा. असे मत ओमी टीमचे मनोज लासी यांनी व्यक्त केले. ...

उल्हासनगरात ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणी ५ जणांना जेलची हवा, प्रत्येकी १० हजार दंड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणी ५ जणांना जेलची हवा, प्रत्येकी १० हजार दंड

उल्हासनगरात दारू पिऊन वाहने चालवीत असल्याची माहिती शहर वाहतूक विभागाला मिळाली होती. ...

उल्हासनगरात दोघांवर अट्रोसिटीचा गुन्हा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात दोघांवर अट्रोसिटीचा गुन्हा

उल्हासनगर कॅम्प नं-३, परिसरात राहणाऱ्या ज्योती जाधव या एका इमारती मध्ये घरकामाचे काम करतात. ...

पप्पु कलानी यांची कारवाई टाळण्यासाठी दलबदलूपणा - आमदार कुमार आयलानी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पप्पु कलानी यांची कारवाई टाळण्यासाठी दलबदलूपणा - आमदार कुमार आयलानी

उल्हासनगरात पप्पु कलानी हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सुनबाई पंचम कलानी ह्या शरद पवार गटाच्या शहरजिल्हाध्यक्ष आहेत. ...

उल्हासनगरात एटीएमला आग, लाखो रुपये जळाल्याचा अंदाज - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरात एटीएमला आग, लाखो रुपये जळाल्याचा अंदाज

उल्हासनगर : कॅम्प नं-४, शासकीय प्रसूतीगृह रुग्णालया समोरील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमला शनिवारी दुपारी आग लागून एटीएम जळून खाक झाले. ... ...

ठेकेदारावरील हल्ला प्रकरणी उल्हासनगरात ठेकेदाराने कामबंद आंदोलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठेकेदारावरील हल्ला प्रकरणी उल्हासनगरात ठेकेदाराने कामबंद आंदोलन

उल्हासनगर कॅम्प नं-४, कुर्ला कॅम्प येथील सेंट्रल पार्क हॉटेल समोरील रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम पी अँड झा नावाच्या कंपनीने घेतले आहे. ...