उल्हासनगर महापालिकेने प्रारूप मतदार याद्या घोषित केल्या, तेंव्हापासून मतदार याद्यात घोळ झाल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांसह विरोधी पक्षाचे नेते करीत आहेत. ...
शहरातील पक्ष प्रवेशावरून भाजप व शिंदेसेनेत तणाव निर्माण झाला असून रविवारी शहाड उड्डाण पुलाच्या उदघाटनाचे श्रेय घेण्यासाठी दोन्ही पक्ष पदाधिकाऱ्याकडून उदघाटन करण्यात आले. ...
उल्हासनगर शिवसेने विरोधात बिनधास्त भिडणारे नेते म्हणून प्रदीप रामचंदानी यांच्याकडे पहिले जाते. त्यांच्या याच रोखठोक स्वभावामुळे त्यांना शहरजिल्हाध्यक्ष पद मिळाले होते. ...
Accident In Ulhasnagar: कॅम्प नं-१ मुरबाड रस्त्यावर शुकवारी सायंकळी ५ वाजता टाटा हायवा गाडीचा स्कुटीला धक्का लागून १८ वर्षाच्या तरुणाचा चिरडून मृत्यू झाला. तर लहान भाऊ जखमी झाला. सुदैवाने वडील वाचले असून वाहन चालकावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दा ...