लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
Ulhasnagar: खिडकीचे गज वाकवून ठोकली धूम; शासकीय निरीक्षण गृहातून ८ मुली पळाल्या - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Ulhasnagar: खिडकीचे गज वाकवून ठोकली धूम; शासकीय निरीक्षण गृहातून ८ मुली पळाल्या

उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात शांतीभवन येथे शासकीय मुलीचे निरीक्षणगृह आहे. याठिकाणी घरातून पळून आलेल्या मुली, रेल्वे, बस स्थानक आदी ठिकाणी सापडलेल्या अल्पवयीन मुली ठेवण्यात येतात.  ...

महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उप सचिव म्हणून बदली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उप सचिव म्हणून बदली

उल्हासनगर : महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपसचिव पदी नियुक्ती झाली. तर नवीन आयुक्ताच्या नियुक्ती ... ...

उल्हासनगरातून बांगलादेशी दाम्पत्याला अटक, शहर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातून बांगलादेशी दाम्पत्याला अटक, शहर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई 

दोघेही बांगलादेशी असल्याचे उघड झाले असून महिला वेटर तर तिचा पती फेरीवाल्याचा धंदा करीत होते. ...

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रताप;  उल्हासनगरातील वालधूनी नदीवरील पुलाचे उद्घाटन व नामांतरण  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रताप;  उल्हासनगरातील वालधूनी नदीवरील पुलाचे उद्घाटन व नामांतरण 

पुलाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली. ...

उल्हासनगरात बांगलादेशी महिलेला अटक, शहर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात बांगलादेशी महिलेला अटक, शहर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई 

सलमा ही यापूर्वी मुबई येथे तर गेल्या ६ महिन्यांपासून खडेगोळवली येथे बेकायदेशीर वास्तव्य करून राहत आहे. ...

उल्हासनगर पोलीस परिमंडळात ७६ टक्के गुन्हे उघड; पोलीस उपायुक्त सचिन गोरे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर पोलीस परिमंडळात ७६ टक्के गुन्हे उघड; पोलीस उपायुक्त सचिन गोरे

 २ गुंडावर एमपीडीए अंतर्गत तर ५६ जणावर हद्दपारीची कारवाई  ...

अखेर स्वप्नील पाटीलसह 8 जणावर उल्हासनगरमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल, मूळ प्रकरण काय? - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर स्वप्नील पाटीलसह 8 जणावर उल्हासनगरमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल, मूळ प्रकरण काय?

बांधकाम व्यावसायिक राजा गेमनानी यांनी खंडणी मागत असल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. ...

उल्हासनगरात बांधकाम व्यावसायिकाकडे एका कोटीच्या खंडणीची मागणी, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात बांधकाम व्यावसायिकाकडे एका कोटीच्या खंडणीची मागणी, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 

Ulhasnagar Crime News: उल्हासनगर शहरातील बांधकाम व्यावसायिक व एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असलेले राजा गेमनानी यांच्याकडे काही जणांनी एका कोटीच्या खंडणीची मागणी केली. ...