तब्बल दोन तास चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वन विभागाला आले यश ...
तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला. याबाबत ८ वर्षीय विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. ...
जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री परवानाधारकांना लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर घ्यावयाच्या दक्षतेबाबत निर्देश देण्यात आले. ...
सदस्यांचा गदारोळ : गणपूर्तीअभावी ग्रामसभा तहकूब ...
१५ फेब्रुवारी रोजी आलेल्या चक्रीवादळ व गारपिटीमुळे बंडू पाटील यांच्या शेतातील संपूर्ण २ एकर मका भुईसपाट झाला. त्यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्रचे १ लाख रुपयांचे कर्ज होते. ...
शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या माफियांनी पुन्हा उच्छाद मांडला आहे. ...
जळगाव जामोद पोलिस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या आसलगाव बाजार येथे जिगाव येथील रहिवासी असलेले कुटुंब वास्तव्यास आहे. ...
वाईट उद्देशाने तिचा हात धरून माझ्याशी लग्न कर नाहीतर, आत्महत्या करेल अशी धमकी दिली. ...