लाईव्ह न्यूज :

default-image

सदानंद सिरसाट

तरवाडी गावातही मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना प्रवेशबंदी  - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तरवाडी गावातही मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना प्रवेशबंदी 

सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. ...

 बँकेकडे गहाण मालमत्तेची विक्री; १.७५ कोटी रुपयांनी फसवणूक, बनावट कागदपत्रांचा आधार   - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : बँकेकडे गहाण मालमत्तेची विक्री; १.७५ कोटी रुपयांनी फसवणूक, बनावट कागदपत्रांचा आधार  

याप्रकरणी अकोला येथील जिजाऊ कमर्शियम को-ऑप. बँकेचे शाखाधिकारी मंगेश प्रकाश वसू यांनी शेगाव शहर पोलिसांत शनिवारी तक्रार दिली. ...

घर बांधण्याच्या कारणावरून वाद; दोन्ही कुटुंबांवर गुन्हे दाखल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घर बांधण्याच्या कारणावरून वाद; दोन्ही कुटुंबांवर गुन्हे दाखल

घराच्या बांधकामावरून शेजारी कुटुंबामध्ये झालेल्या वादातून हाणामारीची घटना जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथे शनिवारी सकाळी घडली. ...

३५ लाख घेऊनही मका न देणाऱ्या तिघांवर कारवाई; तिसऱ्या आरोपीला गुरुवारी अटक - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :३५ लाख घेऊनही मका न देणाऱ्या तिघांवर कारवाई; तिसऱ्या आरोपीला गुरुवारी अटक

न्यायालयाने दिला जामीन ...

लग्न होत नसल्याने युवकाची आत्महत्या; - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लग्न होत नसल्याने युवकाची आत्महत्या;

याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ...

Buldhana: जळगाव जामोदमधील भारतीय वायुसेनेतील जवान शहीद, आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: जळगाव जामोदमधील भारतीय वायुसेनेतील जवान शहीद, आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Buldhana: भारतीय वायुसेना बंगलोर येथील मेडिकल ट्रेनिंग सेंटर युनिटमधील कम्युनिकेशन टेक्निशियन पदावर कार्यरत असलेले मिथिल दिलीपराव देशमुख १६ ऑक्टोबर रोजी कार्यरत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ...

बुलढाण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी काढून दिले 'आभा' कार्ड - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी काढून दिले 'आभा' कार्ड

जिल्हाधिकारी पाटील यांनी रविवारी खामगाव तालुक्यात विविध कामांचा आढावा घेतला. ...

ट्रक व कंटेनरची जोरदार धडक, तीन जखमी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ट्रक व कंटेनरची जोरदार धडक, तीन जखमी

जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...