ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Buldhana Accident News: खामगाव अकोला ते इंदौर या मध्य प्रदेश परिवहनच्या बसला नांदुरानजिक आंबोडा फाटा जवळ चुकीच्या दिशेने समोरून आलेल्या टिप्परने मंगळवारी सकाळी ७.२० वाजता धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. ...
Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातील भोन गावात आढळलेल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा २३०० वर्षे जुना इतिहास सांगणारा ऐतिहासिक ठेवा बुद्ध स्तुपाचे जतन होणार आहे. शासनाने भोन येथील स्तूप ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केल्याची अधिसूचना ३ सप्टेंबर २०२ ...