उल्हासनगर महापालिका २०२४-२५ चे ९७७ कोटी ६४ लाखाचा मूळ अर्थसंकल्प सुधारीत करुन आरंभीच्या शिल्लकेसह २०२५-२६ च्या आरंभिच्या शिल्लकेसह ९८८. ७२ कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. ...
शहरांत भुयारी गटार, रस्ते बांधणी, पाणी पुरावठा योजना यासह अन्य विकास कामे सुरु असून रस्ते खोदले जात असल्याने, जलवाहिन्या फुटल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. ...