लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
आमदार आयलानी यांची मध्यस्थीची भूमिका? उल्हासनगर भाजप नेत्यांमध्ये भ्रष्टाचाराबाबत खदखद - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार आयलानी यांची मध्यस्थीची भूमिका? उल्हासनगर भाजप नेत्यांमध्ये भ्रष्टाचाराबाबत खदखद

शिवसेना शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्यावर आरोप केल्याने, शिवसेना शिंदे गट व भाजपातील वाद चव्हाट्यावर आला होता. ...

उल्हासनगरातील धोकादायक इमारतीसह अवैध बांधकामे होणार अधिकृत, शासनाचा अध्यादेश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील धोकादायक इमारतीसह अवैध बांधकामे होणार अधिकृत, शासनाचा अध्यादेश

Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील बांधकामे व धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी होणार असल्याची माहिती शहर भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. शासनाने याबाबत जीआर काढला असल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी यावेळी दिली. ...

उल्हासनगरात सभेसाठी गोलमैदान व दसरा मैदान! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात सभेसाठी गोलमैदान व दसरा मैदान!

मोठी सभा घेण्यासाठी गोलमैदान व दसरा मैदान असे दोनच प्रमुख मैदाने उपलब्ध असून याठिकाणी बहुतांश राजकीय सभा गाजणार आहे. ...

कामाची थकीत बिले मिळण्यासाठी कसरत, उल्हासनगर महापालिका ठेकेदारांची उडाली झुंबड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कामाची थकीत बिले मिळण्यासाठी कसरत, उल्हासनगर महापालिका ठेकेदारांची उडाली झुंबड

अभय योजने अंतर्गत मिळालेल्या ३४ कोटींच्या उत्पन्नातून विकास कामाचे प्रलंबित बिले द्यावी. अशी मागणी आयुक्तांना ठेकेदाराकडून होत असल्याचे बोलले जात आहे. ...

उल्हासनगरातील भुयारी गटारीच्या कामाची अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडून पाहणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील भुयारी गटारीच्या कामाची अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडून पाहणी

शहरात सुरू असलेल्या भुयारी गटारी कामाबाबत आलेल्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी कामाची पाहणी केली. ...

मोटरसायकल रस्त्यावर पार्किंग केल्याच्या रागातून जबर मारहाण - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोटरसायकल रस्त्यावर पार्किंग केल्याच्या रागातून जबर मारहाण

याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून जखमी चेतनानी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.  ...

उल्हासनगर परिवहन बस ट्रायलबेसवर सुरू, शहाड स्टेशन ते कैलास कॉलनी दरम्यान दोन फेऱ्या - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर परिवहन बस ट्रायलबेसवर सुरू, शहाड स्टेशन ते कैलास कॉलनी दरम्यान दोन फेऱ्या

उल्हासनगर महापालिकेने स्वतःची परिवहन बससेवा तब्बल ७ वर्षानंतर सुरू केली. मात्र पहिल्या दिवशी चार्जिंगमुळे ठप्प पडलेली परिवहन बससेवेची सुरवात दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी ट्रायलबेसवर सुरू झाली. ...

उल्हासनगर सिंधूभवनांवर बीओटीची टांगती तलवार? अनेकांनी उपस्थित केला प्रश्न - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर सिंधूभवनांवर बीओटीची टांगती तलवार? अनेकांनी उपस्थित केला प्रश्न

उल्हासनगरात उत्तर भारतीय भवन, सिंधूभवन, मराठी भवन आदींची मागणी वेळोवेळी झाली. ...