Ulhasnagar News: उल्हासनगर : शहरातील रस्त्याची दुरुस्ती, खोदलेल्या रस्त्याचे डांबरीकरण, पावसाळ्यापूर्वी नाले सफाई, पाणी टंचाई आदी समस्याबाबत आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त अजीज शेख यांनी भेट घेतली. ...
Ulhasnagar News: बीएसपीच्या शिष्टमंडळाने आयुक्त माननीय अजीज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांची भेट घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोबाईल व्हॅन स्क्रीनद्वारे त्यांचा जीवनपट व इतिहास दाखविण्याची मागणी केली. ...
महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांनी पथकासह जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणी भेट देऊन जलवाहिनी युद्धपातळीवर दुरुस्ती केली. ...
महापालिका आयुक्त कार्यालय बाहेरील सुरक्षा रक्षकांनी प्रहार जनशक्तीचे पाटीलसह अन्य जणांना रोखताच संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त दालना समोर ठिय्या आंदोलन केले. ...