मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी पोलिसांकरवी रुग्णालयातील परीस्थिती शांतपणे हाताळली. त्यांनी रुग्णांलयातील सीसीटिव्हीची कॅमेऱ्याची तपासणी सुरू केली असून त्यानंतर कारवाई करण्याचे संकेत दिले. ...
विनयभंग प्रकरणातील आरोपी रोहित झा याची जेलमधून सुटका होताच, त्याच्या सहकाऱ्यांनी रॅली काढून पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा वाजवला व फटाक्यांची आतषबाजी केल्याचे आता समोर येत आहे ...