लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
गुरुजी तुम्ही पण, शिक्षक मतदारांचे बँक खाते तपासा... राष्ट्रवादीचा हल्लाबोल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुरुजी तुम्ही पण, शिक्षक मतदारांचे बँक खाते तपासा... राष्ट्रवादीचा हल्लाबोल

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने केला आहे.  ...

उल्हासनगरात फेरीवाला धोरणाने महापालिका तिजोरीत २ कोटीचा भरणा, ७ कोटीचे टार्गेट - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात फेरीवाला धोरणाने महापालिका तिजोरीत २ कोटीचा भरणा, ७ कोटीचे टार्गेट

महापालिकेकडे १० हजार फेरीवाल्याची नोंदणी मात्र प्रत्यक्षात वसुली २ हजार पेक्षाही कमी फेरीवाल्याची ...

उल्हासनगरातील दुकानात पुमा कंपनीचे बनावट चप्पल-बूट, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील दुकानात पुमा कंपनीचे बनावट चप्पल-बूट, गुन्हा दाखल

याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात रोशन तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल केला. ...

उल्हासनगरात व्याजखोरांच्या त्रासाला कंटाळून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; एका आठवड्यातील दुसरी घटना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात व्याजखोरांच्या त्रासाला कंटाळून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; एका आठवड्यातील दुसरी घटना

महिलेने व्याजखोरांच्या त्रासाला कंटाळून फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून याबाबत स्थानिक पोलीस अनभिज्ञ आहेत.  ...

उल्हासनगर महापालिकेत ५२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती, तर बारवी धरणग्रस्तासह ७३ जणांना नोकऱ्या - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेत ५२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती, तर बारवी धरणग्रस्तासह ७३ जणांना नोकऱ्या

महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशानुसार एकून ५२ सफाई कामगार व सुरक्षा रक्षकांना लिपिक पदी पदोन्नती देण्यात आली. ...

उल्हासनगरातील टाऊन हॉल मध्ये रंगला सांस्कृतिक कार्यक्रम, स्ट्रीट विजेत्यांचा सत्कार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील टाऊन हॉल मध्ये रंगला सांस्कृतिक कार्यक्रम, स्ट्रीट विजेत्यांचा सत्कार

प्रजासत्ताक दिनानिमित्त आमदार कुमार आयलानी यांनी टाऊन हॉल मध्ये आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ...

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून इसमाची लोकलखाली आत्महत्या - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून इसमाची लोकलखाली आत्महत्या

४० टक्के व्याजाने घेतला गिरीशचा बळी, पत्नी व मुलाची मागितली माफी ...

उल्हासनगरमध्ये स्वच्छता व प्लास्टिक पिशव्या बंदीबाबत जनजागृती रॅली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरमध्ये स्वच्छता व प्लास्टिक पिशव्या बंदीबाबत जनजागृती रॅली

शहरात एकीकडे महापाकिकेच्या वतीने प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती होत असताना दुसरीकडे सर्वत्र प्लास्टिक पिशव्या मिळत असल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे. ...