लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगरात एकाच दिवशी ५ मटका जुगार अड्ड्यावर धाड, ९ जणांना अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात एकाच दिवशी ५ मटका जुगार अड्ड्यावर धाड, ९ जणांना अटक

उल्हासनगरात मटका जुगार, हुक्का पार्लर, ऑनलाईन लॉटरी जुगाराचे धंदे बंद करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली. ...

उल्हासनगर पालिका कंत्राटी कामगारांची लूट होत असल्याचा आरोप, कायद्याने वागा संघटनेचा उपोषणाचा इशारा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर पालिका कंत्राटी कामगारांची लूट होत असल्याचा आरोप, कायद्याने वागा संघटनेचा उपोषणाचा इशारा

निविदेतील अटी शर्तीला केराची टोपली दाखवून कंत्राटी कामगाराची लूट केली जात असल्याचा आरोप कायद्याने वागा संघटनेचे राज असरोडकर यांनी केला. ...

उल्हासनगर भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची लोणावळ्यात बैठक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची लोणावळ्यात बैठक

शहर भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱयांची बुधवारी व गुरवारी अशी दोन दिवस लोणावळ्यात बैठक झाली. ...

उल्हासनगरात नशेखोरांची पोलिसांना धक्काबुक्की - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात नशेखोरांची पोलिसांना धक्काबुक्की

उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील मठ मंदिर येथे धिंगाणा घालून शिवीगाळ करणाऱ्या चिराग मिरचंदानी या तरुणाला स्थानिक नागरिकांनी मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजता पकडून ठेवले होते. ...

उल्हासनगरात जीवावर आले बोटावर निभावले; भर रस्त्यात तलवारीने वार, उंगलीचे बोट तुटले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात जीवावर आले बोटावर निभावले; भर रस्त्यात तलवारीने वार, उंगलीचे बोट तुटले

कॅम्प नं-१ येथील भोलानाथ टॉवर्स जवळ जुन्या रागातून मंगळवारी रात्री १ वाजता सोम पवार याने यश शर्मा यांच्यावर तलवारीने वार केला. ...

उल्हासनगर महापालिका शाळा क्रं-१८ व २४ ची पुंर्नबांधणी करा; मनसेची मागणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका शाळा क्रं-१८ व २४ ची पुंर्नबांधणी करा; मनसेची मागणी

शाळांची वाताहत होऊन गरीब व गरजू मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचा आरोप मनसेचे शहाराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला. ...

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील रिक्त डॉक्टरांच्या जागा भरणार, आमदार आयलानी यांचे आरोग्यमंत्र्यांना साकडे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील रिक्त डॉक्टरांच्या जागा भरणार, आमदार आयलानी यांचे आरोग्यमंत्र्यांना साकडे

यावेळी रुग्णालयाचे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे उपस्थित होते.  ...

उल्हासनगर महापालिकेच्या वतीने स्वच्छता जनजागृती रॅली  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेच्या वतीने स्वच्छता जनजागृती रॅली 

उल्हासनगर महापालिकेच्या वतीने स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली.  ...