लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगरात मालमत्ता कराचा भरणा न केल्यास, मालमत्ता होणार जप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मालमत्ता कराचा भरणा न केल्यास, मालमत्ता होणार जप्त

उल्हासनगर महापालिका मालमत्ता कराची वसुली होण्यासाठी दिवाळी सणा दरम्यान आयुक्त अजीज शेख यांनी अभय योजना लागू केली. मात्र नागरिकांनी अभय योजनेला प्रतिसाद दिला नाही. ...

उल्हासनगर महापालिका परिवहन बस सेवा होणार सुरू - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका परिवहन बस सेवा होणार सुरू

३० कोटीच्या निधीतून २० इलेक्ट्रिकल बस खरेदी प्रक्रिया सुरू होण्याचे आयुक्तांचे संकेत ...

उल्हासनगर भाजपचे जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन, पोलिसांची धरपकड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर भाजपचे जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन, पोलिसांची धरपकड

भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्ता रोखो करून आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. ...

उल्हासनगरात उसन्या पैशांच्या वादातून मायलेकांना मारहाण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात उसन्या पैशांच्या वादातून मायलेकांना मारहाण

याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या धमकी सत्राने कुटुंब दहशती खाली आहे. ...

अदानी समूहाच्या गैरकारभाराविरोधात एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अदानी समूहाच्या गैरकारभाराविरोधात एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर काँग्रेसचे आंदोलन

शहर काँग्रेसने शहाराध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली अदानी उद्योग समूहाच्या गैरकारभाराविरोधात एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर नागरिकांच्या ठेवी सुरक्षित राहाव्या यासाठी आंदोलन केले. ...

उल्हासनगर शिवसेना शिंदे गट पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, चौधरी समर्थकांची वर्णी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर शिवसेना शिंदे गट पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, चौधरी समर्थकांची वर्णी

चौधरी समर्थक सुरेश सोनावणे, संदीप गायकवाड यांची उपशहरप्रमुख पदी तर इतरांची अन्य पदावर जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी नियुक्ती केली. ...

श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त शारदा शाळेतील मुलांना पाण्याचा कुलर! - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त शारदा शाळेतील मुलांना पाण्याचा कुलर!

उल्हासनगरातील झोपडपट्टी भागात शारदा विद्यालय नावाची शाळा असून शाळेत शेकडो गरीब व गरजू मुले शिक्षण घेत आहे. ...

उल्हासनगरात गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त; ४ लाखाचा गावठी दारूचा साठा जप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त; ४ लाखाचा गावठी दारूचा साठा जप्त

पोलिसांनी तब्बल १ लाख २ हजार रुपये किंमतीचा दारूचा कच्चा साठा जप्त करून उध्वस्त केला. दर्शन वायले याच्यावर गुन्हा दाखल केला.  ...