लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
कुत्र्याला दगड मारणाऱ्याचे पाडले दात, चौघावर गुन्हा दाखल; दुसऱ्या घटनेत कुत्र्याला दगड मारणाऱ्याला चोप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुत्र्याला दगड मारणाऱ्याचे पाडले दात, चौघावर गुन्हा दाखल; दुसऱ्या घटनेत कुत्र्याला दगड मारणाऱ्याला चोप

याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांवर गुन्हा दाखल झाला. ...

उल्हासनगरात रामनवमी उत्सवात, मनसेचे हनुमान चालीसा पठण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात रामनवमी उत्सवात, मनसेचे हनुमान चालीसा पठण

शहराध्यक्ष बंडू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कॅम्प नं-१ येथे रामनवमी निमित्त सकाळी साडे ११ वाजता हनुमान चालिसाचे आयोजन करण्यात आले होते. ...

उल्हासनगरात ३० दिवसात ५०० कुत्र्याचे निर्बीजीकरण; महापालिकेचा पुढाकार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ३० दिवसात ५०० कुत्र्याचे निर्बीजीकरण; महापालिकेचा पुढाकार

उल्हासनगरात कुत्रा चावल्याच्या घटनेत वाढ झाल्यावर, नागरिकांत असंतोष निर्माण झाला होता. नागरिकांनी व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कुत्र्याच्या संख्येवर आळा घालण्याची मागणी महापालिकेकडे केली ...

उल्हासनगरात अखेर साफसफाईचे खाजगीकरण? महापालिकेवर वर्षाला पडणार २० कोटीचा भुर्दंड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात अखेर साफसफाईचे खाजगीकरण? महापालिकेवर वर्षाला पडणार २० कोटीचा भुर्दंड

२७० कंत्राटी कामगारांची नियुक्ती ...

उल्हासनगरात अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई

अवैध बांधकामावर कारवाईचे संकेत अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी दिले आहे. ...

 उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाच्या नियुक्त्या, उपशहरप्रमुख पदी बाळा श्रीखंडे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाच्या नियुक्त्या, उपशहरप्रमुख पदी बाळा श्रीखंडे

 उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाच्या नियुक्त्या झाल्या असून उपशहरप्रमुख पदी बाळा श्रीखंडे यांची निवड झाली आहे.  ...

उल्हासनगरातील धोकादायक इमारतीच्या बंद फ्लॅटमध्ये चोरी, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील धोकादायक इमारतीच्या बंद फ्लॅटमध्ये चोरी, गुन्हा दाखल

उल्हासनगरात धोकादायक इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून महापालिकेने धोकादायक इमारती सुरक्षाचा उपाय म्हणून सील केल्या आहेत. ...

उल्हासनगरात पार पडली सायक्लोथॉन स्पर्धा; महापालिका आयुक्तासह अनेकांचा स्पर्धेत भाग - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात पार पडली सायक्लोथॉन स्पर्धा; महापालिका आयुक्तासह अनेकांचा स्पर्धेत भाग

रविवारी सकाळी ७ वाजता शांतीनगर छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार पासून सायक्लोथॉन स्पर्धेची सुरवात झाली. ...