लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
भावाकडून बहिणीची फसवणूक, खोट्या व बनावट मृत्युपत्राचा केला वापर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भावाकडून बहिणीची फसवणूक, खोट्या व बनावट मृत्युपत्राचा केला वापर

या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...

उल्हासनगरात उभा राहणार ९ फुटी बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात उभा राहणार ९ फुटी बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा 

उल्हासनगरात ९ फुटी बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.  ...

आमदार आयलानी यांच्या मुलाची १ कोटी ६० लाखाने फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार आयलानी यांच्या मुलाची १ कोटी ६० लाखाने फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

प्रा. सिंधुताई रामटेकेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश; उल्हासनगरात पक्षाची ताकद वाढणार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रा. सिंधुताई रामटेकेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश; उल्हासनगरात पक्षाची ताकद वाढणार

रामटेके ह्या निवृत्त प्राध्यापिका असून अंधश्रद्धा निर्मुलन समितीवर कार्यरत असून त्यांनी ५ वर्षे महिला व बालकल्याण समिती तसेच हुंडा निर्मूलन समिती, अपारंपरिक ऊर्जा समिती, शांतता समिती अश्या अनेक क्षेत्रात काम केले आहे ...

उल्हासनगर महापालिका आयुक्तांना आमदार आयलानीकडून आंदोलनाचा इशारा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका आयुक्तांना आमदार आयलानीकडून आंदोलनाचा इशारा

उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या समवेत बुधवारी आमदार कुमार आयलानी यांनी शहरातील विविध समस्या बाबत विशेष बैठक घेतली. ...

'उल्हासनगरात सिमेंट काँक्रीट रस्ते निकृष्ट, रस्ता बांधणीत रेतीऐवजी दगड चुऱ्याचा वापर' - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'उल्हासनगरात सिमेंट काँक्रीट रस्ते निकृष्ट, रस्ता बांधणीत रेतीऐवजी दगड चुऱ्याचा वापर'

आयुक्तांच्या परिपत्रकाला केराची टोपली दाखविल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप ...

उल्हासनगर राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षपदी सीमा आहुजा, पक्षातील वाद चव्हाट्यावर? - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षपदी सीमा आहुजा, पक्षातील वाद चव्हाट्यावर?

उल्हासनगर राष्ट्रवादी पक्षाच्या शहरजिल्हाध्यक्षपदी पंचम कलानी यांची नियुक्ती झाल्यावर, पक्षाची ताकद वाढली. ...

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात दुर्गंधी, रुग्णांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात दुर्गंधी, रुग्णांचे आरोग्य धोक्यात

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचार घेतात. ...