Ulhasnagar: उल्हासनगर शहरातील हिराली फाउंडेशन, जय झुलेलाल समघर्ष सेवा समिति, रेसिडेंस एसोसिएशन आदी सामाजिक संस्थेच्या वतीने शहरातील वालधुनी नदीवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी प्रांत अधिकारी यांच्याकडे केली. ...
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील भाटिया चौकात १७ मे रोजी रात्री साडे अकरा वाजता अर्जुन काळे यांच्या गाडीला अपघात होऊन, गंभीर जखमी झाला होता. त्याचा साथीदार मात्र घरी पळून गेला होता. ...