लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
राष्ट्रवादीचे पदाधिकारी चांदवानी यांनाही धक्काबुकी; उल्हासनगरात पैशाच्या वादातून हाणामारी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादीचे पदाधिकारी चांदवानी यांनाही धक्काबुकी; उल्हासनगरात पैशाच्या वादातून हाणामारी

याप्रकरणी जयराम चांदवानी, सन्नि चांदवानी, रमेश व अनोळखी इसमा विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

मुख्यमंत्र्यांचा जिल्हा चंद्रशेखर राव यांच्या टार्गेटवर?  उल्हासनगरात झळकले बीआरएसचे पोस्टर्स - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांचा जिल्हा चंद्रशेखर राव यांच्या टार्गेटवर?  उल्हासनगरात झळकले बीआरएसचे पोस्टर्स

मात्र के चंद्रशेखर राव यांच्या फोटोसह पक्षाचे पोस्टर्स कोणी लावले? याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे.  ...

बनावट कागदपत्राद्वारे बनवले गाळ्याचे बक्षिसपत्र; आईची मुलांकडून फसवणूक, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बनावट कागदपत्राद्वारे बनवले गाळ्याचे बक्षिसपत्र; आईची मुलांकडून फसवणूक, गुन्हा दाखल

उल्हासनगर कॅम्प नं-३, पवई चौक परिसरात निलम शिवनंद शहा या वृद्ध महिला राहतात. ...

उल्हासनगर महापालिकेचा ९० टक्के नाले सफाईचा दावा, प्रत्यक्षात अनेक नाले तुंबलेले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेचा ९० टक्के नाले सफाईचा दावा, प्रत्यक्षात अनेक नाले तुंबलेले

प्रत्यक्षात अनेक नाले तुंबलेले असल्याचे चित्र शहरात आहे. ...

उल्हासनगरातून वाहणाऱ्या उल्हास नदीचे पात्र झाले जलपर्णी मुक्त, महापालिकेचा उपक्रम - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातून वाहणाऱ्या उल्हास नदीचे पात्र झाले जलपर्णी मुक्त, महापालिकेचा उपक्रम

नदी पात्र स्वच्छ झाले असून जलपर्णी वनस्पतीसह वाहून येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या, केरकचरा वेळोवेळी काढण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे. ...

उल्हासनगरात नोटीसीला केराची टोपली दाखविणाऱ्या, १० वर्ष जुन्या १३०० इमारतीला पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिटच्या नोटिसा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात नोटीसीला केराची टोपली दाखविणाऱ्या, १० वर्ष जुन्या १३०० इमारतीला पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिटच्या नोटिसा

स्ट्रक्चरल ऑडिटमुळे नागरिकांचे जीव टांगणीला, २७३ धोकादायक इमारती घोषित ...

उल्हासनगरात भाजप-शिवसेनेचे पोंस्टर्स युद्ध, ५० कुठे व १०५ कुठेचा पोस्टर्स रात्रीत चोरीला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात भाजप-शिवसेनेचे पोंस्टर्स युद्ध, ५० कुठे व १०५ कुठेचा पोस्टर्स रात्रीत चोरीला

उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील ओटी सेक्शन विभागात सुरवातीला शिवसेना शिंदेगटाचे कल्याण उपजिल्हाप्रमुख अरुण अशान यांनी त्यांची आई व माजी महापौर लिलाबाई अशान यांच्या सोबत हमारा नेता, हमारा अभिमान असे पोस्टर्स लावून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. ...

प्रांत अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन, उल्हासनगरात ३० जूनपर्यंत मिळणार सनद!  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रांत अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन, उल्हासनगरात ३० जूनपर्यंत मिळणार सनद! 

आतापर्यंत ३५ हजार जणांना सनद देण्यात आल्या असून ५ हजार सनद देणे बाकी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  ...