लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सचिन सागरे

जादूटोणाविरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी होणे अत्यावश्यक : नंदिनी जाधव - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जादूटोणाविरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी होणे अत्यावश्यक : नंदिनी जाधव

डॉ. दाभोलकर यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १८ वर्ष संघर्ष करून हा कायदा व्हावा याकरिता प्रयत्न केलेत. ...

केंद्र व राज्य सरकारमुळे नागरिकांची दिवाळी आनंदाची – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केंद्र व राज्य सरकारमुळे नागरिकांची दिवाळी आनंदाची – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

कल्याणमध्ये कपिल पाटील यांच्या हस्ते स्वस्त दरात चणाडाळीचे वितरण ...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला सश्रम कारावास - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला सश्रम कारावास

टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची फेब्रुवारी २०१९ मध्ये मोहितसोबत ओळख झाली. ...

भोपरमध्ये उघड्या केबलचा शॉक लागल्याने ५ म्हशींचा मृत्यू - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भोपरमध्ये उघड्या केबलचा शॉक लागल्याने ५ म्हशींचा मृत्यू

महावितरणच्या विजेच्या खांबा जवळील उघड्या केबल वायरचा शॉक लागल्याने या म्हशींचा मृत्यू झाला. ...

कल्याणात फ्लॅशमॉब! रॅलीच्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत जनजागृती - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणात फ्लॅशमॉब! रॅलीच्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत जनजागृती

केंब्रिया इंटरनॅशनल कॉलेजचा पुढाकार ...

नवरात्रीत ‘लीली’ने खाल्ला भाव, झेंडूच्या फुलांसह इतर फुलांना बाजारपेठेत मोठी मागणी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नवरात्रीत ‘लीली’ने खाल्ला भाव, झेंडूच्या फुलांसह इतर फुलांना बाजारपेठेत मोठी मागणी

सणासुदीच्या दिवसात झेंडूच्या फुलांसह इतर फुलांना बाजारपेठेत मोठी मागणी असते. नवरात्रीत झेंडूची फुले मोठ्या प्रमाणात खरेदी केली जातात. गत वर्षाच्या नवरात्री उत्सवाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी फुलांचा भाव स्थिर आहे. ...

कॅब चालकाने केला प्रवासी तरुणीचा विनयभंग - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कॅब चालकाने केला प्रवासी तरुणीचा विनयभंग

नवी मुंबईमध्ये एका कंपनीमध्ये २३ वर्षीय पीडित तरुणी काम करते. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास काम आटोपून कॅबने घरी येत असताना हा प्रकार घडला. ...

मेहुण्याची हत्या करणाऱ्यास जन्मठेप; कल्याण न्यायालयाचा निकाल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मेहुण्याची हत्या करणाऱ्यास जन्मठेप; कल्याण न्यायालयाचा निकाल

शहापूर जिल्ह्यातील टहारपूर येथे राहणाऱ्या भारती निपुर्ते हिच्यासोबत प्रमोदचे लग्न झाले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर प्रमोद मारहाण करून त्रास देत असल्याने भारती माहेरी निघून आली होती. ...