छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पूर्वेकडील जीआरसी हिंदी हायस्कूलमध्ये मोफत होमिओपॅथिक आरोग्य वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...
रविवारी पार पडलेल्या या मॅरेथॉनमध्ये सुमारे २२०० पेक्षा जास्त धावपटूंनी सहभाग घेतला होता. ...
ज्यामध्ये चारशे विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. ...
ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले यांना जीवनगौरव पुरस्कार; ...
कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजी आणि डीएमएलटी विभागातर्फे दरवर्षी या प्रकारच्या चाचणी शिबिराचे आयोजन केले जाते. ...
Cricket News: डिफ्फेरेंटली एबल्ड क्रिकेट कौन्सिल ऑफ इंडिया (DCCI) च्या अंतर्गत मुकुल माधव टी -20 मालिका २८ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत भारत-इंग्लंड या दोन देशात अहमदाबाद येथे खेळवण्यात आली. ...
मुलाखतीदरम्यान कारागृह विभागातील सुधारणा व सोयीसुविधांबाबत गुप्ता यांनी चर्चा केली. ...
अयोध्या येथे राम मंदिरात प्रभू रामांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त राम भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...