काही दिवसांनंतर मुलीची आत्या ज्योती सातपुते हिने मुलीच्या सांभाळाची विनंती केली, मात्र कांबरी दाम्पत्याने टाळाटाळ केली. त्यानंतर मुलगी गायब असल्याचे लक्षात आल्यावर आत्याने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात ऑक्टोबर २०२४ रोजी तक्रार दाखल केली. ...
२२ डिसेंबरला कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी पीडित मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरापासून १३ किलोमीटर अंतरावर तिचा मृतदेह पोलिसांना आढळला. ...
Dombivali News: देसाई गाव येथे काम चालू असलेल्या एका लिफ्टच्या डक्टमध्ये एक साप व त्याची काही पिल्लं असल्याची माहिती वॉर फाउंडेशनचे सर्पमित्र विशाल सोनवणे यांना मिळाली. तेव्हा ते व त्यांचा सहकारी समद खान यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. ...