लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सचिन राऊत

रिपोर्टर/सब एडिटर, क्राइम रिपोर्टर, लोकमत अकोला सिटी, अकोला
Read more
बहिणीच्या घरी आलेल्या भावाची इमारतीवरून उडी घेत आत्महत्या - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बहिणीच्या घरी आलेल्या भावाची इमारतीवरून उडी घेत आत्महत्या

याप्रकरणी खदान पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद करीत तपास सुरू केला आहे. ...

तीन वर्षापासून फरार असलेले दाेन आराेपी गजाआड - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तीन वर्षापासून फरार असलेले दाेन आराेपी गजाआड

तीन दुचाकी चाेरी प्रकरणात हाेते फरार ...

ट्रक दुचाकीच्या भीषण अपघातात दाेघे जागीच ठार - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ट्रक दुचाकीच्या भीषण अपघातात दाेघे जागीच ठार

सिमेंट रेषेतील भेगेतून दुचाकी उसळल्याने अपघात, राष्ट्रीय महामार्गावरील शेगाव टी पाॅइंटवरील घटना. ...

भीषण अपघातात तीन वर्षीय चिमुकली जागीच ठार - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भीषण अपघातात तीन वर्षीय चिमुकली जागीच ठार

आइ वडील गंभीर जखमी, उड्डाणपुलाजवळील घटना ...

साडेपाच लाखांच्या चाेरी प्रकरणात फरार असलेल्या आराेपीस अटक - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :साडेपाच लाखांच्या चाेरी प्रकरणात फरार असलेल्या आराेपीस अटक

अकाेला :सिटी काेतवाली पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील आरकेजी एंटरप्रायजेसच्या गाेदामावर गाेडाउन कीपर असलेल्या आराेपीने दाेन वर्षांपुर्वी ५ लाख ५० हजार ... ...

व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणातील नववा आराेपी जेरबंद - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणातील नववा आराेपी जेरबंद

पाेलिस काेठडी संपलेल्या दाेन आराेपींची कारागृहात रवानगी ...

Kolhapur: काॅलेजमधून टीसी आणायला गेलेली मुलगी बेपत्ता - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Kolhapur: काॅलेजमधून टीसी आणायला गेलेली मुलगी बेपत्ता

Akola News: जुने शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील वाशिम बायपास परिसरातील रहीवासी २१ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तीच्या बहीनीने जुने शहर पाेलिस ठाण्यात दिली. यावरुन पाेलिसांनी युवती बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल करून तीचा शाेध सुरु केला आहे. ...

Akola: ८० हजारांच्या दाेन गायींची चाेरी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola: ८० हजारांच्या दाेन गायींची चाेरी

Akola Crime News: नवीन हींगना वाशिम राेड येथील रहीवासी कंत्राटदाराच्या दाेन गायी अज्ञात चाेरटयांनी पळविल्याची तक्रार जुने शहर पाेलिस ठाण्यात देण्यात आली. पाेलिसांनी गुन्हा दाखल करून चाेरीला गेलेल्या दाेन गायींचा शाेध सुरु केला आहे. ...