...यानंतर अनैतीक मानवी वाहतूक नियंत्रण कक्षाने या मुलीचा मुंबइतील नेरुळ परिसरात शाेध लावला. या मुलीवर उपचार सुरु असतांनाच तीला तीच्या आइच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ...
Akola: तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपाल टॉकीज मागे एका घरात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याचा माहितीवरून अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर यांनी छापा टाकून तब्बल १२ लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. ...