या आराेपीस एमपीडीए कारवाइ अंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. ...
अनैतिक मानवी वाहतुक कक्षाने आजपर्यंत ७७ पळवून नेलेले अपहरण झालेले गुन्हे व ३३ बेपत्ता असलेल्या महिला व युवतींचा अशा प्रकारे एकून ११० गुन्हयांचा उलगडा करण्यात आला आहे. ...
या अपघात प्रकरणाचा तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत. ...
सिंधी कॅम्पमधील ही घटना असून सुदैवाने जीवितहानी झाी नाही. मात्र भिंत व गेटचे मोठे नुकसान झाले. ...
राष्ट्रीय आराेग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनाचा परिणाम ...
दाेन्ही चाेरटयांना ताब्यात घेउन त्यांच्याकडून दाेन दुचाकी व मुद्देमाल जप्त. ...
पीडित अडीच वर्षीय चिमुकलीवर जीएमसी रुग्णालयात उपचार. ...
आंदोलनात ८०० पेक्षा अधिक कंत्राटी अधिकारी-कर्मचारी सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे. ...