मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, विलेपार्ले, कालिना, कुर्ला, चांदिवली या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. अल्पसंख्याकांचे प्राबल्य सुरुवातीपासूनच मतदारसंघावर असून, २००९ आणि २००४च्या निवडणुकांत याचा फायदा काँग्रेसला झ ...