मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हयात ९, १० आणि ११ मार्च रोजी उष्णतेची लाट येईल, अशी माहिती माजी हवामान अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हयातील तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा तर दक्षिण कोकणातील काही भागांत उष्णतेच्या लाटा येतील ...
MHADA Lottery 2025 Update: म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २० टक्के सर्वसमावेशक घटकांतर्गत ५०२ घरांच्या लॉटरीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी २० मार्च रोजी रात्री ११.५९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
Mumbai News: म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळांनी १०० दिवसांच्या सात कलमी कृती आराखड्यातील नागरिकांच्या तक्रारींचे निवारणासाठी महिन्यातून किमान दोन वेळा जनता दिन आयोजित करावा, असे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले. ...