‘ट्रम्पतात्यां’ची अस्सल मराठी गावरान भाषा गल्लीतल्या बंड्याला खूप आवडायची. त्यासाठी तो रोजच ‘यू-ट्यूब’ पालथं घालायचा. आजही घरी टीव्हीसमोर बसला असता त्याला बातम्यांमध्ये ‘ट्रम्पतात्या’ दिसले. त्यांच्यासोबत ‘किमकाका’ही होते. दोघांचं बराचवेळ चाललेलं ‘शे ...
थोरले काका बारामतीकरांनी तमाम विरोधकांना ‘एक व्हाऽऽ’ चा नारा देताच सारे नेते खडबडून जागे झाले. ज्यांची सारी जिंदगानी पार्टी तोडण्या-फोडण्यातच गेली, ते ‘एकीची भाषा’ करताहेत, हे पाहून अनेकांच्या गुपचूप भेटीगाठी वाढल्या. ...
यंदा सरकारी खर्चाने ३४ जिल्ह्यांत सामुदायिक विवाह साजरे झाले. गडचिरोलीत सर्वाधिक १०२ जोडप्यांचे विवाह झाले. मुंबईत एका सोहळ्यासाठी तब्बल ४६ लाख रुपये गोळा झाले, तर साऱ्या सोहळ्यांसाठी आठ कोटी रुपये खर्च करण्यात आले. या विवाहांना प्रतिसाद तर चांगला हो ...
सातारनामासचिन जवळकोटे‘राजधानी’ म्हणून अवघ्या महाराष्ट्रात स्वत:ची वेगळी प्रतिमा जपणाऱ्या सातारा जिल्ह्यात सध्या चाललंय तरी काय? दाढी, मिशा, भुवया, कॉलर, विजार अन् नाडीचीच भाषा राजकीय नेत्यांच्या तोंडी सातत्यानं ऐकू येऊ लागलीय. अरेरेऽऽ हे सारं कमी प ...
जगापासून संपर्क तुटलेली दुर्गम वस्ती म्हणजे डोंगरकपारीतली इरसालवाडी. अशा या वाडीत भलतंंच आक्रित घडलेलं. वस्तीमागच्या दाट जंगलात एक विचित्र वस्तू भावड्याला सापडलेली. छोट्याशा सुटकेसच्या आकाराचं कसलं तरी यंत्र घेऊन भावड्या पाराजवळ आला, तेव्हा ति ...
‘परवडत नसेल तर कांदा खाताच कशाला? द्या की सोडून,’ असं सोलापूरच्या सुभाष बापूंनी जनतेला ठणकावून सांगताच ‘कांदा भजी’ गाडीवाल्यांची घाबरगुंडी उडालेली.‘बापू कायऽऽ नेहमीच काही-बाही बोलत राहतात... पण त्यापायी आपल्या पोटावर पाय पडायला नको,’ या भीतीपोटी या व ...