रक्कम स्वत: स्विकारताना पाटील यांना बुधवारी रात्री सात रस्ता परिसरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने रंगेहाथ पकडण्यात आले. ... तिला वडिलांनी नातेवाईकांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ... चिटमपल्ली हे अशोक चौक येथील एटीएम मधून पैसे काढत होते. त्यावेळी त्याच्या पाठीमागील तरूणाने त्यांना बॅकेचे स्टेटमेंट काढण्यास सांगितले. ... ते नवजात शिशु हे पुरुष जातीचे असून ते नुकतेच जन्मले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची नोंद हॉस्पिटलमध्ये होत आहे. ... स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दोन्ही इसम हे पाचशे रुपयांच्या बनावट नोटा घेऊन बाजारात वितरित करण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून त्यांनी सापळा रचून त्यांना पकडले. ... सोलापूर येथे ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली ज्यात चौदा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. ... मयत आरती ही तरुणी काही दिवसापूर्वी पुणे येथे राहण्यासाठी गेली होती. ... मयत विजय निलंगे हा मुंबई येथे एका लाकडी वस्तू बनवण्याच्या कारखान्यात कामाला होता. तो मुळ नागणसूरचा होता. ...