चिप्पा मार्केटमध्ये एका युवकाचा डोक्यात फरशी घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. ... फायनान्स कंपनीतील कर्मचार्यासह दोघांवर गुन्हा ... पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी आरोपी सागर जाधव व पृथ्वीराज अडसुळे यांना ताब्यात घेऊन संशयित इसमांची चौकशी केली. ... श्रीशैल दत्ता हजारे ( वय २०, रा. दोड्डी, दक्षिण सोलापूर ) व मयत विठ्ठल किसन काळे ( वय २०, रा. दोड्डी) हे बुधवारी सकाळी दोड्डी हून बोरामणीकडे दुचाकीवरून डबलशीट जात होते. ... मयत नागेश हा खासगी फायनान्स कंपनीत कामाला होता. ... ही घटना १५ ते २६ डिसेंबर दरम्यान घडली. या प्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. ... याबाबत विजय किशोर जाटव ( वय ४०, रा. भारत नगर, जुना विडी घरकुल) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ... हा अपघात इतका गंभीर होता की, जगदीश हे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या मधोमध अडकले. ...