याप्रकरणी फिर्यादी संतोष महादेव शिवशरण (वय ३०, रा. सम्राट चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर हरी तिवारी ( रा. विजापूर) यांच्यावर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
फिर्यादी नुसार, आरोपी शुभम याने पीडित तरुणीला जुलै २०२२ दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून आपल्या राहत्या घरी नेऊन मसाला पानात गुंगीचे औषध दिले. त्यानंतर जबरदस्तीने अत्याचार केला. ...