Solapur: महानगरपालिकेचा कर्मचारी असल्याचे भासवून दमाणी नगरातील अभिजीत सुरवसे यांच्या घरातील १४.५ तोळे सोने व रोख रक्कम चोरल्याप्रकरणी कर्नाटकातील एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ...
मृत सुभाष राठोड शनिवारी सकाळी जेऊर शिवारातील गौराबाई सुतार यांच्या शेतातील विहिरीचे खोदकाम करीत होते. त्यावेळी ५० ते ५५ फुटावरून विहिरीवरील मोठा दगड त्यांच्या डोक्यावर पडला. ...