Solapur News: गेल्या अनेक दिवसापासून रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले चित्र पहायला मिळत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. बुधवारीही सकाळी निघालेली हुतात्मा एक्सप्रेसचे इंजिनमध्ये बिघाड झाल्याने जवळपास दीड तास ही गाडी जिंती येथे थांबलेली होती. ...
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने पंढरपूर-बिदर, पंढरपूर-आदिलाबाद आणि पंढरपूर-हजूर साहिब नांदेड दरम्यान ३ पूर्णपणे अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ...