लाईव्ह न्यूज :

default-image

रूपेश हेळवे

विरोधात साक्ष देतो का म्हणत डोळ्यात चटणी टाकून मारहाण; सोलापूरमधील घटना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विरोधात साक्ष देतो का म्हणत डोळ्यात चटणी टाकून मारहाण; सोलापूरमधील घटना

या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. ...

ऑक्सिजन प्लांटसाठी १० लाख रुपये आण म्हणत पत्नीचा छळ! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑक्सिजन प्लांटसाठी १० लाख रुपये आण म्हणत पत्नीचा छळ!

याबाबत फिर्याद नयना विक्रम कामूर्ती ( वय २१, रा. एमआयडीसी, अक्कलकोट रोड) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...

महिलेला जातीवाचक शिवीगाळ, ३ मनपा कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महिलेला जातीवाचक शिवीगाळ, ३ मनपा कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी

एक दगड पीडितेला लागल्याने पीडितेने हे सांगत असताना आरोपींनी पीडितेला जातीवाचक शिवीगाळ केली. ...

Solapur: चॅटिंग चेक करून मुलीला चापट मारली, तरुणावर पोक्सोचा गुन्हा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: चॅटिंग चेक करून मुलीला चापट मारली, तरुणावर पोक्सोचा गुन्हा

Solapur: मुलीला वर्गाच्या बाहेर बोलवून तिच्या मोबाईल काढून घेत तिचे चॅटिंग चेक करून तिला चापट मारल्याप्रकरणी तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ...

'तूझं माझ्यावर लक्षच नाही' असं म्हणत महिलेचा विनयभंग! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तूझं माझ्यावर लक्षच नाही' असं म्हणत महिलेचा विनयभंग!

याप्रकरणी महादेव रुद्रप्पा लोंढे ( रा. बेलाटी) याच्यावर सलगरवस्ती पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

पाचवीच्या मुलीचा पाठलाग करत फोटो काढल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाचवीच्या मुलीचा पाठलाग करत फोटो काढल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

पीडित मुलगी ही पाचवीमध्ये शिकत आहे. ती दररोज शाळेला जाताना आरोपी हा पीडितेचा फोटो काढत होता. ...

"वारस दिला नाही, मी तुला खल्लासच करतो"; पत्नीचा छळ, पतीसह दोघांवर गुन्हा! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"वारस दिला नाही, मी तुला खल्लासच करतो"; पत्नीचा छळ, पतीसह दोघांवर गुन्हा!

प्रियंका महेश मोरे ( वय ३०, रा. बुधवार पेठ, मिलींद नगर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...

आधार कार्डचा बहाणा, अल्पवयीन मुलीला शाळेतून घेऊन जाणाऱ्या तरुणावर गुन्हा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधार कार्डचा बहाणा, अल्पवयीन मुलीला शाळेतून घेऊन जाणाऱ्या तरुणावर गुन्हा

याप्रकरणी संजय लक्ष्मण गुळगे (रा. सोलापूर ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ...