लाईव्ह न्यूज :

रूपाली मुधोळकर

Exclusive : सोनाली कुलकर्णीनं ‘पुष्पा’ एकदा नव्हे दोनदा पाहिला..., काय होतं कारण? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : सोनाली कुलकर्णीनं ‘पुष्पा’ एकदा नव्हे दोनदा पाहिला..., काय होतं कारण?

Sonalee Kulkarni : महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीनं ‘बाहुबली’, ‘पुष्पा’ अशा अनेक सिनेमांवर बोलली; वाचा, काय म्हणाली?  ...

Exclusive : तुझा भसाडा आवाज कसा चालेल? ‘बच्चन’ने सहन केलं तेच सोनाली कुलकर्णीच्याही वाट्याला आलं...! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : तुझा भसाडा आवाज कसा चालेल? ‘बच्चन’ने सहन केलं तेच सोनाली कुलकर्णीच्याही वाट्याला आलं...!

Sonalee Kulkarni : महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी आपल्या आवाजात देवेसेनेचं पात्र जिवंत केलं. यानिमित्त सोनालीने ‘लोकमत’शी संवाद साधला. ...

Exclusive : मला एवढंच जमतं...! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार भोजने ‘मोजकं’ पण ‘मोलाचं’ बोलला!! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : मला एवढंच जमतं...! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार भोजने ‘मोजकं’ पण ‘मोलाचं’ बोलला!!

Onkar Bhojane : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर वेगवेगळ्या स्किटमधील त्याचा बोलण्यातला साधेभोळेपणा, बोबडेपणा सगळ्यांनाच भावतो. आज आपल्या या लाडक्या ‘ओमी’चा हॅप्पीवाला बर्थ डे. ...

स्वप्न घेऊन आला अन् शाहरूखच्या बंगल्याबाहेर उभा झाला...! कन्नड दिग्दर्शकाचा असाही खटाटोप - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्न घेऊन आला अन् शाहरूखच्या बंगल्याबाहेर उभा झाला...! कन्नड दिग्दर्शकाचा असाही खटाटोप

शाहरूख खानची एक झलक दिसावी म्हणून क्रेजी फॅन्स तासन् तास त्याच्या ‘मन्नत’ बंगल्याबाहेर ताटकळतात. पण एक कन्नड डायरेक्टर असे करतो म्हणजे काय? ...

IN PICS : नोकरी न मिळाल्याने हताश झाला होता गोविंदा; ‘या’ एका प्रसंगाने बदलले आयुष्य - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : नोकरी न मिळाल्याने हताश झाला होता गोविंदा; ‘या’ एका प्रसंगाने बदलले आयुष्य

पाहा, हिरो नंबर 1 चे कधीही पाहिले नसतील असे फोटो ...

Photos : अभिनेता हरमन बावेजाने गुपचूप उरकला साखरपुडा; 40 व्या वर्षी चढणार बोहल्यावर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Photos : अभिनेता हरमन बावेजाने गुपचूप उरकला साखरपुडा; 40 व्या वर्षी चढणार बोहल्यावर

कोण आहे हरमनची ‘दुल्हनिया’? ...

‘झोम्बी अँजेलिना जोली’ सहर तबारला 10 वर्षे जन्मठेपेची शिक्षा, हे आहेत आरोप - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘झोम्बी अँजेलिना जोली’ सहर तबारला 10 वर्षे जन्मठेपेची शिक्षा, हे आहेत आरोप

काही दिवसांपासून हॉलिवूड स्टार अँजेलिना जोलीसारखे दिसण्यासाठी 50 हून अधिक सर्जरी केलेल्या तरुणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हीच ती सहर तबार. ...

IN PICS : कधीही पाहिले नसतील रजनीकांत यांचे हे फोटो, कधीही वाचला नसेल हा किस्सा!! - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : कधीही पाहिले नसतील रजनीकांत यांचे हे फोटो, कधीही वाचला नसेल हा किस्सा!!

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस ...