लाईव्ह न्यूज :

author-image

ऋचा वझे

ऋचा वझे या Lokmat.com मध्ये सीनिअर एक्झिक्युटिव्ह - ऑनलाइन कंटेंट या पदावर आहेत. गेल्या दोन वर्षांपासून 'लोकमत फिल्मी' या मायक्रोसाईटवर त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेब सीरिज, मनोरंजन विश्वातील पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या घडामोडींबाबत लेखन करतात. मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम महाविद्यालयातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातही काम केलं आहे. सुरुवातीला 'नवाकाळ' वृत्तपत्राच्या डिजीटल विभागात १ वर्षाचा अनुभव आहे. यानंतर 'झी २४ तास' वृत्तवाहिनीत साडेतीन वर्ष वार्तांकन केले आहे. राजकारण तसेच सामाजिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे.
Read more
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती

आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदीतही आपली छाप पाडणारी मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट 'रात जवां है' या नव्या वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या निमित्ताने प्रियाने 'लोकमत फिल्मी'शी खास संवाद साधताना सेटवर केलेली धमाल-मजा-मस्ती सांगित ...

Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका

प्रियाने नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. सीरिज नक्की कशावर आहे, यात प्रियाची काय भूमिका आहे वाचा. ...

मनात भीती अन् डोळ्यात आग, भावाच्या रक्षणासाठी बहिणीची धडपड; आलिया भटच्या 'जिगरा' चा दमदार ट्रेलर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनात भीती अन् डोळ्यात आग, भावाच्या रक्षणासाठी बहिणीची धडपड; आलिया भटच्या 'जिगरा' चा दमदार ट्रेलर

बहीण भावाच्या नात्यावर सिनेमा आधारित आहे. ...

Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'

Bigg Boss Marathi Season 5 Contestants: अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी दोघंही छत्रपती संभाजीनगरचे आहेत. अरबाज कोणत्या कॉलेजमध्ये शिकला माहितीये का? ...

Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया

Bigg Boss Marathi Season 5 Contestants: अरबाज म्हणतो, "मला बाहेर काढलं कारण..." ...

Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर

Bigg Boss Marathi season 5: बिग बॉस मराठी ७० दिवसातच निरोप घेणार, कारण... ...

Exclusive: मालिकांचं शूट १२-१३ तासांचं; मराठी अभिनेता म्हणाला, "हे अमानवी होऊ नये..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: मालिकांचं शूट १२-१३ तासांचं; मराठी अभिनेता म्हणाला, "हे अमानवी होऊ नये..."

अभिनेता सध्या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. ...

Exclusive: 'हिरो आहे मग पैशांची कमी नसेल...', मानधनाच्या मुद्द्यावर आशय कुलकर्णी स्पष्टच बोलला - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'हिरो आहे मग पैशांची कमी नसेल...', मानधनाच्या मुद्द्यावर आशय कुलकर्णी स्पष्टच बोलला

मालिकाविश्वातील एकंदरच या परिस्थितीवर आशयने 'लोकमत फिल्मी'शी सविस्तर संवाद साधला.  ...