लाईव्ह न्यूज :

author-image

ऋचा वझे

ऋचा वझे या Lokmat.com मध्ये सीनिअर एक्झिक्युटिव्ह - ऑनलाइन कंटेंट या पदावर आहेत. गेल्या दोन वर्षांपासून 'लोकमत फिल्मी' या मायक्रोसाईटवर त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेब सीरिज, मनोरंजन विश्वातील पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या घडामोडींबाबत लेखन करतात. मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम महाविद्यालयातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातही काम केलं आहे. सुरुवातीला 'नवाकाळ' वृत्तपत्राच्या डिजीटल विभागात १ वर्षाचा अनुभव आहे. यानंतर 'झी २४ तास' वृत्तवाहिनीत साडेतीन वर्ष वार्तांकन केले आहे. राजकारण तसेच सामाजिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे.
Read more
Exclusive: "अक्की भाई प्रयत्न करतोय पण...", अक्षयच्या फ्लॉप सिनेमांवर मित्र श्रेयस तळपदेची प्रतिक्रिया - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "अक्की भाई प्रयत्न करतोय पण...", अक्षयच्या फ्लॉप सिनेमांवर मित्र श्रेयस तळपदेची प्रतिक्रिया

अक्षयच्या करिअरमधील या टप्प्याविषयी नुकतंच श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) 'लोकमत फिल्मी' ला प्रतिक्रिया दिली आहे. ...

EXCLUSIVE: "कंगनाने अटलजींच्या भूमिकेची ऑफर दिली अन्...", श्रेयस तळपदेने सांगितला 'इमर्जन्सी'चा अनुभव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :EXCLUSIVE: "कंगनाने अटलजींच्या भूमिकेची ऑफर दिली अन्...", श्रेयस तळपदेने सांगितला 'इमर्जन्सी'चा अनुभव

सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र न दिल्याने रिलीज डेट अनेकदा पुढे ढकलावी लागली. तसंच एकंदरच सिनेमात काम करण्याच्या अनुभवावर श्रेयसने 'लोकमत फिल्मी'सोबत सविस्तर संवाद साधला आहे. ...

Exclusive: 'पिंकीचा विजय असो' मध्ये दिसली असती 'ही' अभिनेत्री, वर्कशॉपही झालं; ऐनवेळी केलं गेलं रिप्लेस - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'पिंकीचा विजय असो' मध्ये दिसली असती 'ही' अभिनेत्री, वर्कशॉपही झालं; ऐनवेळी केलं गेलं रिप्लेस

मालिकेचा करार झाला, प्रत्यक्ष शूट होणार त्याआधीच केलं अभिनेत्रीला केलं गेलं रिप्लेस, म्हणाली... ...

Exclusive: 'मुरांबा'मधल्या 'रेवा'चा खुलासा; म्हणाली, "खलनायिका साकारायची इच्छा नव्हती पण..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'मुरांबा'मधल्या 'रेवा'चा खुलासा; म्हणाली, "खलनायिका साकारायची इच्छा नव्हती पण..."

"पुण्याहून मुंबईत आले आणि सहा महिन्यातच कोरोना आला...", अभिनेत्री निशानी बोरुलेने 'लोकमत फिल्मी'शी सविस्तर संवाद साधला. ...

'स्पीड' हवा होता, ती थेट फॉर्म्युला कार रेसरच बनली! मराठी अभिनेत्रीची 'सुपरफास्ट' स्टोरी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्पीड' हवा होता, ती थेट फॉर्म्युला कार रेसरच बनली! मराठी अभिनेत्रीची 'सुपरफास्ट' स्टोरी

मराठी, हिंदी सिनेमात झळकलेली अभिनेत्री आज 'फॉर्म्युला फोर कार रेसर' म्हणून भारताचं नाव उंचावत आहे. 'लोकमत फिल्मी' ला दिलेल्या मुलाखतीत तिने संपूर्ण प्रवास उलगडला आहे. ...

Exclusive: "प्रेक्षकांना सिनेमा बघायचा आहे पण...", तेजश्री प्रधानने व्यक्त केली खंत; नक्की काय म्हणाली? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "प्रेक्षकांना सिनेमा बघायचा आहे पण...", तेजश्री प्रधानने व्यक्त केली खंत; नक्की काय म्हणाली?

'हॅशटॅग तदेव लग्नम्' मराठी सिनेमा नुकताच २० डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला. मात्र सिनेमाला पुरेसे थिएटर्सच मिळालेली नाहीत. अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि दिग्दर्शक आनंद गोखले यांनी याबाबत 'लोकमत फिल्मी' शी सविस्तर संवाद साधला आहे. ...

करिअर की लग्न यात गोंधळलात? ऐश्वर्या नारकर यांनी तरुणाईला दिला मोलाचा सल्ला, उलगडला त्यांचा प्रवास - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिअर की लग्न यात गोंधळलात? ऐश्वर्या नारकर यांनी तरुणाईला दिला मोलाचा सल्ला, उलगडला त्यांचा प्रवास

मराठीतली एव्हरग्रीन अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची नवरात्रौत्सवानिमित्त विशेष मुलाखत. सौंदर्य, फिटनेसचं रहस्य, मालिका ते आता सोशल मीडियापर्यंतचा त्यांचा प्रवास आणि तरुणांना विशेष सल्ला कोणता जाणून घेण्यासाठी नक्की वाचा. ...

मराठी मालिका ते थेट बिग बींचं KBC, अभिनेत्री शाल्मली टोळ्ये कशी बनली सेलिब्रिटींची स्टायलिस्ट? वाचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी मालिका ते थेट बिग बींचं KBC, अभिनेत्री शाल्मली टोळ्ये कशी बनली सेलिब्रिटींची स्टायलिस्ट? वाचा प्रेरणादायी प्रवास

अभिनेत्री शाल्मली टोळ्येची नवरात्रौत्सवानिमित्त विशेष मुलाखत. सेलिब्रिटी 'कॉस्च्युम स्टायलिस्ट' या क्षेत्राबद्दल सविस्तर माहिती नक्की वाचा. ...