लाईव्ह न्यूज :

author-image

ऋचा वझे

ऋचा वझे या Lokmat.com मध्ये सीनिअर एक्झिक्युटिव्ह - ऑनलाइन कंटेंट या पदावर आहेत. गेल्या दोन वर्षांपासून 'लोकमत फिल्मी' या मायक्रोसाईटवर त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेब सीरिज, मनोरंजन विश्वातील पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या घडामोडींबाबत लेखन करतात. मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम महाविद्यालयातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातही काम केलं आहे. सुरुवातीला 'नवाकाळ' वृत्तपत्राच्या डिजीटल विभागात १ वर्षाचा अनुभव आहे. यानंतर 'झी २४ तास' वृत्तवाहिनीत साडेतीन वर्ष वार्तांकन केले आहे. राजकारण तसेच सामाजिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे.
Read more
"लाल सिंह चड्डा फ्लॉप झाल्यावर वडिलांनी माझ्यासोबत...", आमिरच्या मुलाचा खुलासा; म्हणाला... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लाल सिंह चड्डा फ्लॉप झाल्यावर वडिलांनी माझ्यासोबत...", आमिरच्या मुलाचा खुलासा; म्हणाला...

'लोकमत फिल्मी'शी बोलताना 'लाल सिंह चड्डा'च्या अपयशावर जुनैद काय म्हणाला ...

आमिरचा मुलगा, १८०० कोटींची संपत्ती; तरी लोकलने का फिरतो जुनैद खान? म्हणाला... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिरचा मुलगा, १८०० कोटींची संपत्ती; तरी लोकलने का फिरतो जुनैद खान? म्हणाला...

आमिर खानचा मुलगा असून जुनैद इतका कसा साधा राहतो असा प्रश्न अनेकांना पडला असेलच. ...

आमिर खानचा लेक मराठी रंगभूमीच्या प्रेमात; कौतुक करत म्हणाला, "आत्ताच वस्त्रहरण पाहिलं..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानचा लेक मराठी रंगभूमीच्या प्रेमात; कौतुक करत म्हणाला, "आत्ताच वस्त्रहरण पाहिलं..."

मराठी नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकांबद्दल म्हणाला... ...

आमिर खानच्या लेकाचा 'लव्हयापा'! 'जेन झी' तरुणांवर आधारित सिनेमात जुनैदची हटके भूमिका  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या लेकाचा 'लव्हयापा'! 'जेन झी' तरुणांवर आधारित सिनेमात जुनैदची हटके भूमिका 

'लव्हयापा' मधला अनुभव, वडील आमिर खान बद्दल काय म्हणाला? जुनैद खानने 'लोकमत फिल्मी'शी साधला संवाद ...

"सुबोध भावेचा तो सिनेमा पाहून प्रेरणा मिळाली...", 'बंदिश बँडिट्स' फेम श्रेया चौधरीचा खुलासा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुबोध भावेचा तो सिनेमा पाहून प्रेरणा मिळाली...", 'बंदिश बँडिट्स' फेम श्रेया चौधरीचा खुलासा

सुबोध भावेंचा कोणता सिनेमा पाहून भारावली श्रेया? 'लोकमत फिल्मी'शी साधला संवाद ...

Exclusive: 'बंदिश बँडिट्स'मुळे नशीबच बदललं! श्रेया चौधरीने सांगितले सीरिजचे किस्से - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'बंदिश बँडिट्स'मुळे नशीबच बदललं! श्रेया चौधरीने सांगितले सीरिजचे किस्से

'बंदिश बँडिट्स' मधील संगीत कसं बनलं? कशी होती ती प्रक्रिया.. श्रेया चौधरीने 'लोकमत फिल्मी'सोबत साधला संवाद ...

श्रेयस तळपदेने का सुरु केलं पॉडकास्ट? म्हणाला, "गेल्या वर्षी आलेल्या आजारपणानंतर..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेयस तळपदेने का सुरु केलं पॉडकास्ट? म्हणाला, "गेल्या वर्षी आलेल्या आजारपणानंतर..."

श्रेयस तळपदे स्वत:च्या युट्यूब चॅनलवर 'दिलखुलास' हे पॉडकास्ट करतो. ...

Exclusive: 'छावा' मराठीत का बनला नाही? संतोष जुवेकरने मांडलं थेट मत; म्हणाला, "तसा अभ्यासू, हुशार..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'छावा' मराठीत का बनला नाही? संतोष जुवेकरने मांडलं थेट मत; म्हणाला, "तसा अभ्यासू, हुशार..."

संतोष जुवेकरची सिनेमात नक्की भूमिका काय माहितीये का? ...