लाईव्ह न्यूज :

author-image

ऋचा वझे

ऋचा वझे या Lokmat.com मध्ये सीनिअर एक्झिक्युटिव्ह - ऑनलाइन कंटेंट या पदावर आहेत. गेल्या दोन वर्षांपासून 'लोकमत फिल्मी' या मायक्रोसाईटवर त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेब सीरिज, मनोरंजन विश्वातील पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या घडामोडींबाबत लेखन करतात. मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम महाविद्यालयातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातही काम केलं आहे. सुरुवातीला 'नवाकाळ' वृत्तपत्राच्या डिजीटल विभागात १ वर्षाचा अनुभव आहे. यानंतर 'झी २४ तास' वृत्तवाहिनीत साडेतीन वर्ष वार्तांकन केले आहे. राजकारण तसेच सामाजिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे.
Read more
"तुझं नाव काय? आता लोक असं विचारणार नाहीत"; 'छावा' फेम कवी कलशचं भावुक ट्वीट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझं नाव काय? आता लोक असं विचारणार नाहीत"; 'छावा' फेम कवी कलशचं भावुक ट्वीट

विनीत कुमार सिंहची भूमिका पाहून प्रेक्षक भारावले आहेत. खऱ्या अर्थाने अभिनेत्याला आज ओळख मिळाली आहे. ...

'छावा'ला मिळणारा प्रतिसाद पाहून संतोष जुवेकर म्हणाला; "एक मराठी कलाकार म्हणून..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'ला मिळणारा प्रतिसाद पाहून संतोष जुवेकर म्हणाला; "एक मराठी कलाकार म्हणून..."

संतोष जुवेकरने काल इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत चाहत्यांशी संवाद साधला. ...

'छावा'च्या शेवटी प्रेक्षकाने थिएटरमध्ये पडदाच फाडला, संतोष जुवेकर म्हणाला, "आपण काय करतोय..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'च्या शेवटी प्रेक्षकाने थिएटरमध्ये पडदाच फाडला, संतोष जुवेकर म्हणाला, "आपण काय करतोय..."

अभिनेता संतोष जुवेकरने 'छावा' सिनेमात रायाजी मालगे ही भूमिका साकारली आहे. ...

'चिकी चिकी बुबूम बुम’ सिनेमात प्राजक्ताचा वेगळा अंदाज; म्हणाली, "प्रेक्षकांनी आजवर माझ्या..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चिकी चिकी बुबूम बुम’ सिनेमात प्राजक्ताचा वेगळा अंदाज; म्हणाली, "प्रेक्षकांनी आजवर माझ्या..."

प्राजक्ताचा माळीचा आजवर कधीही न पाहिलेला लूक ...

"दोन चांगली माणसं...", आमिर खान-रीना दत्ताच्या घटस्फोटावर लेकाची प्रतिक्रिया - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दोन चांगली माणसं...", आमिर खान-रीना दत्ताच्या घटस्फोटावर लेकाची प्रतिक्रिया

किरण राववरही दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "बाप-बेटे दोघंही रिजेक्ट झालो" ...

"लाल सिंह चड्डा फ्लॉप झाल्यावर वडिलांनी माझ्यासोबत...", आमिरच्या मुलाचा खुलासा; म्हणाला... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लाल सिंह चड्डा फ्लॉप झाल्यावर वडिलांनी माझ्यासोबत...", आमिरच्या मुलाचा खुलासा; म्हणाला...

'लोकमत फिल्मी'शी बोलताना 'लाल सिंह चड्डा'च्या अपयशावर जुनैद काय म्हणाला ...

आमिरचा मुलगा, १८०० कोटींची संपत्ती; तरी लोकलने का फिरतो जुनैद खान? म्हणाला... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिरचा मुलगा, १८०० कोटींची संपत्ती; तरी लोकलने का फिरतो जुनैद खान? म्हणाला...

आमिर खानचा मुलगा असून जुनैद इतका कसा साधा राहतो असा प्रश्न अनेकांना पडला असेलच. ...

आमिर खानचा लेक मराठी रंगभूमीच्या प्रेमात; कौतुक करत म्हणाला, "आत्ताच वस्त्रहरण पाहिलं..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानचा लेक मराठी रंगभूमीच्या प्रेमात; कौतुक करत म्हणाला, "आत्ताच वस्त्रहरण पाहिलं..."

मराठी नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकांबद्दल म्हणाला... ...