लाईव्ह न्यूज :

author-image

ऋचा वझे

ऋचा वझे या Lokmat.com मध्ये सीनिअर एक्झिक्युटिव्ह - ऑनलाइन कंटेंट या पदावर आहेत. गेल्या दोन वर्षांपासून 'लोकमत फिल्मी' या मायक्रोसाईटवर त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेब सीरिज, मनोरंजन विश्वातील पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या घडामोडींबाबत लेखन करतात. मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम महाविद्यालयातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातही काम केलं आहे. सुरुवातीला 'नवाकाळ' वृत्तपत्राच्या डिजीटल विभागात १ वर्षाचा अनुभव आहे. यानंतर 'झी २४ तास' वृत्तवाहिनीत साडेतीन वर्ष वार्तांकन केले आहे. राजकारण तसेच सामाजिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे.
Read more
"मालिकेआधी कामच नव्हतं, पदरात मूल..."; मधुराणी प्रभूलकरने सांगितला 'तो' कठीण काळ - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मालिकेआधी कामच नव्हतं, पदरात मूल..."; मधुराणी प्रभूलकरने सांगितला 'तो' कठीण काळ

'कवितेचं पान', 'रंगपंढरी' सारखे कार्यक्रम करणाऱ्या मधुराणीची त्या काळी नेमकी काय घुसमट व्हायची? ...

Exclusive: "ऑडिशनमधून माझी निवड झाली अन्...", लोकप्रिय हिंदी सीरिजमध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "ऑडिशनमधून माझी निवड झाली अन्...", लोकप्रिय हिंदी सीरिजमध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता

Exclusive: "हिंदीत अनेक कामं करुनही..." अभिनेत्याने मांडलं स्पष्ट मत, वाचा सविस्तर मुलाखत ...

घरकाम करणाऱ्या आशाताईंनी विकी कौशलची दृष्ट काढली; अभिनेता म्हणाला, "काल त्यांनी छावा पाहिला..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घरकाम करणाऱ्या आशाताईंनी विकी कौशलची दृष्ट काढली; अभिनेता म्हणाला, "काल त्यांनी छावा पाहिला..."

विकीने शेअर केला हा भावुक व्हिडिओ ...

विकी कौशलचा 'छावा' पाहून मराठी अभिनेत्री म्हणाली, "एकदा पाहण्यासारखा आहे पण..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचा 'छावा' पाहून मराठी अभिनेत्री म्हणाली, "एकदा पाहण्यासारखा आहे पण..."

अभिनेत्रीला पटली नाही स्क्रीप्ट, तसंच म्हणाली, 'मराठीत संवाद इतके कमी का राव...?" ...

"शिवाजी नही छत्रपती शिवाजी"; औरंगला ठणकावून सांगणारा तो 'बाल संभाजी' कोण? 'छावा'मधून वेधलं लक्ष - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शिवाजी नही छत्रपती शिवाजी"; औरंगला ठणकावून सांगणारा तो 'बाल संभाजी' कोण? 'छावा'मधून वेधलं लक्ष

'छावा' सिनेमात एका बालकलाकारानेही काही मिनिटांच्या सीनमधून लक्ष वेधून घेतलंय. ...

रितेश देशमुखचा शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांना अदबमुजरा; पोस्ट लिहित म्हणतो- - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखचा शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांना अदबमुजरा; पोस्ट लिहित म्हणतो-

रितेश त्याच्या आगामी ड्रीम प्रोजेक्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. ...

माझ्या राजा रं...! शिवजयंतीनिमित्त मैथिली ठाकूरने गायलेलं गाणं ऐकून येईल अंगावर काटा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या राजा रं...! शिवजयंतीनिमित्त मैथिली ठाकूरने गायलेलं गाणं ऐकून येईल अंगावर काटा

आज शिवजयंतीनिमित्त तिने लोकप्रिय 'माझ्या राजा रं' गाण्याच्या ओळी गाऊन दाखवल्या. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

'हम साथ साथ है' मध्ये 'या' भूमिकेसाठी शाहरुखला दिलेली ऑफर, सूरज बडजात्यांचा खुलासा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम साथ साथ है' मध्ये 'या' भूमिकेसाठी शाहरुखला दिलेली ऑफर, सूरज बडजात्यांचा खुलासा

'हम साथ साथ है' मध्ये या भूमिकेत दिसला असता शाहरुख खान ...